लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

"....असं सांगितल्याचं मान्य करणं, हेच बेकायदेशीर आहे"; दीनानाथ रुग्णालयाच्या 'त्या' मुद्द्यांवरच जितेंद्र आव्हाडांचं बोट - Marathi News | "....accepting what was said is illegal"; Jitendra Awhad points his finger at 'those' issues of Dinanath Mangeshkar Hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"....असं सांगितल्याचं मान्य करणं, हेच बेकायदेशीर आहे"; 'त्या' मुद्द्यांवरच आव्हाडांचं बोट

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मांडलेल्या भूमिकेवरील काही मुद्द्यांवरच जितेंद्र आव्हाड यांनी बोट ठेवलं आहे. ...

आमदारांच्या पी.ए.ची अवस्था दुर्दैवी, मग सामान्य माणसाचं काय? – रोहित पवारांचा संतप्त सवाल - Marathi News | pune news If the MLAs' PAs are in such a state, then what about the common man? Rohit Pawar's angry question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदारांच्या पी.ए.ची अवस्था दुर्दैवी, मग सामान्य माणसाचं काय? – रोहित पवारांचा संतप्त सवाल

सरकारने यावर सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. ...

अवकाळीमुळे १७ जिल्ह्यात १३ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान - Marathi News | pune More than 13,000 hectares of crops damaged in 17 districts due to unseasonal rains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवकाळीमुळे १७ जिल्ह्यात १३ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान

- कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यातील सुमारे पावणेसहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले आहे. ...

लष्करातील भगोडा शिपाईच निघाला चोर; हवालदाराच्या घरातून चोरले होते २१ तोळे सोन्याचे दागिने - Marathi News | pune crime A fugitive soldier from the army turned out to be a thief; 21 tolas of gold ornaments were stolen from the constable's house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्करातील भगोडा शिपाईच निघाला चोर; हवालदाराच्या घरातून चोरले होते २१ तोळे सोन्याचे दागिने

वानवडी परिसरात राहणारे लष्करातील जवान के. एम. वादीवेल्लू (३५) यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. ...

सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांनी हात वर करून एकमुखी विरोध दर्शवला - Marathi News | Farmers raised their hands in protest in front of government officials. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांनी हात वर करून एकमुखी विरोध दर्शवला

उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी गावकऱ्यांनी आमच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवा, असे आवाहन केले ...

'मी समिती नेमणार, मीच चौकशी करणार, मग मी दोषी कसा होणार?"; हसन मुश्रीफ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर भडकले - Marathi News | 'I will investigate, then how can I be guilty?'; Hasan Mushrif lashes out at Dinanath Mangeshkar Hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मीच चौकशी करणार, मग मी दोषी कसा होणार?"; मुश्रीफ दीनानाथ रुग्णालयावर भडकले

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांवरच खापर फोडले आहे. त्यावरून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रुग्णालयावर संताप व्यक्त केला. ...

इंधन विक्री होतीये, मात्र पैसे कुठे जाताहेत! पेट्रोल पंपावरील मॅनेजरने मालकाला घातला २ कोटींचा गंडा - Marathi News | Fuel is being sold but where is the money going Petrol pump manager cheats owner of Rs 2 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंधन विक्री होतीये, मात्र पैसे कुठे जाताहेत! पेट्रोल पंपावरील मॅनेजरने मालकाला घातला २ कोटींचा गंडा

मालकाने पंपाचे ऑडिटर मार्फत ऑडिट करून घेतल्यावर पैसे मॅनेजर आपल्या स्वतःच्या बँक खात्यात घेत असल्याचे निदर्शनास आले ...

सतेज पाटील पुणे शहर, कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक; काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेणार - Marathi News | Satej Patil Pune City Inspector of Kolhapur District, Congress will review the party's work | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील पुणे शहर, कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक; काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नियुक्ती ...