कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीला राजकीय वळण मिळाले असून त्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले. ...
साेशल मिडीयावर अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड हा हॅशटॅग वापरुन काेंढवा पाेलीस स्टेशनचे माजी पाेलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांना समर्थन दर्शवण्यात येत अाहे. ...
मतदार यादीत आॅनलाईन पद्धतीने अर्ज करुन नाव नोंदविता येणार असून, मतदार अर्ज योग्य कागदपत्रांसह संबंधित विधानसभा मतदार नोंदणी कार्यालयाकडे देखील जमा करता येईल. ...
गेल्या आठवडाभरापासून शहरात कमालीची पाणी टंचाई आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीस धरत आहेत. पवना धरण भरलेले आहे. तसेच पाणीही नदीत वेळेवर सोडले जाते. मग पाणी जातेय कोठे?... ...
एमएसईबीच्या सहाय्यक अभियंता परीक्षेसाठी अालेल्या 25 ते 30 विद्यार्थ्यांना स्मार्ट अाधार कार्ड चालत नसल्याचे कारण देत परीक्षेपासून वंचित ठेवण्यात अाल्याचा प्रकार रामटेकडी इंडस्ट्रिअल परीक्षा केंद्रात घडला अाहे. ...
अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या तीन अधिका-यांना अखेर क्लीन चीट मिळाली आहे. ...