राज्य सहकारी बँकेने थकबाकीदार कर्जदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) लागू केली आहे. थकीत कर्जाच्या मूळ रक्कमेवर सरळव्याज पध्दतीने व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे. ...
लक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता ‘मेक ईट हॅपन वुईथ दिलजीत दोसांझ ही ही लाईव्ह कॉन्सर्ट होणार होती.‘बुक माय शो’वर दुपारपर्यंत तिकिटविक्री सुरू होती. त्यामुळे पुण्यासह मुंबई आणि इतर भागातून चाहते आले होते. ...
सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महापालिकेचा विजेचा खर्च प्रचंड वाढला आहे. अपारंपरिक विजेचे स्रोत निर्माण करण्याकडे त्यामुळे लक्ष दिले जात आहे. त्यातूनच महापालिकेच्या ३४ इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्याचा विचार पुढे आला आहे. ...
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत वितरित केल्या जाणा-या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी डीबीटी पोर्टलवरून आॅनलाईन अर्ज भरावेत ...
मुक्तछंद संस्थेच्या वतीने प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा ३०आॅक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. ...