लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू - Marathi News | 7 year old gir death in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

पुण्यामधील घोरपडी पेठेतील झोरा कॉम्पलेक्स या इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ...

सासवड येथे शिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | Shivsena's deputy chief of the taluka of Saswad beat up to police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासवड येथे शिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

पुरंदर तालुका शिवसेनाउपप्रमुखांनी साथीदारांसह सासवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश पोपट यादव यांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. ...

धक्कादायक..! पुण्यात रुग्णाला मिळाले ‘एक्सपायरी डेटेड’ रक्त  - Marathi News | Shocking ..! Expiry dated blood given to patient in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक..! पुण्यात रुग्णाला मिळाले ‘एक्सपायरी डेटेड’ रक्त 

बारामती येथील योगेश लासुरे यांच्या पत्नीला स्तनाचा कॅन्सर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. लासुरे यांनी मंगळवार पेठेमधील ओम ब्लड बँकेतून रक्ताची पिशवी खरेदी केली. ...

पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीला पोलीस दलातही विरोध : पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हॉट्स ऍप स्टेटसमधून निषेध  - Marathi News | Pune Police officers protest against PI Milind Gaikwad's transfer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीला पोलीस दलातही विरोध : पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हॉट्स ऍप स्टेटसमधून निषेध 

पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या व्हॉट्स ऍप स्टेटसमध्ये गायकवाड यांचा फोटो ठेवला आहे.   ...

कर्जदारांसाठी राज्य बँकेची ‘ओटीएस’ योजना  - Marathi News | State Bank's 'OTS' scheme for borrowers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जदारांसाठी राज्य बँकेची ‘ओटीएस’ योजना 

राज्य सहकारी बँकेने थकबाकीदार कर्जदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) लागू केली आहे. थकीत कर्जाच्या मूळ रक्कमेवर सरळव्याज पध्दतीने व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे. ...

‘त्या’ लाईव्ह कॉन्सर्टला परवानगी नसतानाही तिकिटविक्री - Marathi News | Tickets for live concerts even if they are not allowed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ लाईव्ह कॉन्सर्टला परवानगी नसतानाही तिकिटविक्री

लक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता ‘मेक ईट हॅपन वुईथ दिलजीत दोसांझ ही ही लाईव्ह कॉन्सर्ट होणार होती.‘बुक माय शो’वर दुपारपर्यंत तिकिटविक्री सुरू होती. त्यामुळे पुण्यासह मुंबई आणि इतर भागातून चाहते आले होते. ...

....जेव्हा दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री प्लास्टिक कंपन्यांवर टाकतात छापा - Marathi News | When the environment minister action on plastic companies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :....जेव्हा दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री प्लास्टिक कंपन्यांवर टाकतात छापा

चाकण परिसरातील दोन कंपन्यांवर दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी छापा टाकून धडक कारवाई केली. ...

सिम्बायोसिसचे संचालक सक्तीच्या रजेवर ; ‘मी टू’ च्या वादळाचे सावट  - Marathi News | Symbiosis director on compulsory leave; Storm of 'mee Too' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिम्बायोसिसचे संचालक सक्तीच्या रजेवर ; ‘मी टू’ च्या वादळाचे सावट 

सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.  ...