लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पोलीस गाढ झोपले : आरोपी गेले पळून  - Marathi News | accused escaped from custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस गाढ झोपले : आरोपी गेले पळून 

पोलिस झोपल्याचा फायदा घेऊन चोरीच्या घटनेतील (दि. २२ )   दोन आरोपी आज पहाटे ४ च्या सुमारास हत्याराने खिडकी तोडुन पळून गेले असल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. ...

अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू - Marathi News | eight killed in road accident on Ahmednagar-Pune highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

पुण्यामध्ये मध्यरात्री 16 वाहनांची तोडफोड - Marathi News | 16 vehicles damaged in pune Karve Nagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यामध्ये मध्यरात्री 16 वाहनांची तोडफोड

कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मध्यरात्री पार्क केलेल्या वाहनांवर टिकावाने घाव घालून त्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. ...

समलिंगी संबंधांना नकार, धारधार शस्त्रानं तिघांनी केला तरुणावर वार - Marathi News | Rejecting gay relationships, three youths with sharp weapons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समलिंगी संबंधांना नकार, धारधार शस्त्रानं तिघांनी केला तरुणावर वार

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी एकजण अल्पवयीन आहे. ताब्यात घेण्यात आलेले तिघे समलैंगिक असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली असून त्यांनी जखमीकडे सेक्सची मागणी केली होती. ...

Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली - Marathi News | Police Commemoration Day Observed at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली

Police Commemoration Day : पोलीस स्मृतिदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेल्या ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना रविवारी सकाळी पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात श्रद्धांजली वाहण्यात आली.  ...

...आणि भर कार्यक्रमात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी नाकारला पुष्पगुच्छ  - Marathi News | that's why Chief Minister Devendra Fadnavis denied bouquet during the program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...आणि भर कार्यक्रमात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी नाकारला पुष्पगुच्छ 

सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशन ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संस्थेचा प्रथम पदवीदान समारंभ फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. ...

‘सिम्बायोसिस’चे संचालक सक्तीच्या रजेवर - Marathi News | Director of Symbiosis on compulsory leave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सिम्बायोसिस’चे संचालक सक्तीच्या रजेवर

सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही. ...

लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू - Marathi News | 7 year old gir death in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

पुण्यामधील घोरपडी पेठेतील झोरा कॉम्पलेक्स या इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ...