लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

‘हा माझ्या आत्महत्येचा व्हिडिओ आहे, मित्रांनो व्हायरल करा’, हिंजवडीत सहाव्या मजल्यावरून तरुणाची उडी - Marathi News | This is my suicide video friends make it viral Youth jumps from sixth floor in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘हा माझ्या आत्महत्येचा व्हिडिओ आहे, मित्रांनो व्हायरल करा’, हिंजवडीत सहाव्या मजल्यावरून तरुणाची उडी

माझे सुसाइड करण्याचे एकमेव कारण म्हणजे घरी मला मेंटली खूप त्रास दिला जातोय, सुसाईडला कारणीभूत माझे २ चुलत भाऊ आहेत ...

शेतकऱ्यांना रस्ते, पाणी, वीज मिळाली तर येत्या काळात एकही आत्महत्या होणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | A soldier became the owner of a 50-acre farm because he did not have access to roads, water, and electricity. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना रस्ते, पाणी, वीज मिळाली तर येत्या काळात एकही आत्महत्या होणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे

वाळू धोरण, देवस्थान जमिनी, भोगवटा दोनच्या जमिनी एक करणे, स्वामित्व योजना, पाणंद रस्ते अशा पद्धतीची कामे केली जाणार ...

महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक - Marathi News | pune Municipal Corporation deposits Rs 200 crore of water tax to water resources; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक

विभागाला मार्चअखेर पाणीपट्टीपोटी ४२२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे ...

भूसंपादनास चारपट मोबदला; पुरंदर विमानतळाबाबत जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण - Marathi News | Four times the compensation for land acquisition; District administration's clarification regarding Purandar Airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूसंपादनास चारपट मोबदला; पुरंदर विमानतळाबाबत जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण

- ‘चुकीचे गट क्रमांक टाकून एजंटांकडून शेतकऱ्यांच्या जमिनींची विक्री होत आहे. ...

Devendra Fadnavis: जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल; दोषींवर कारवाई होणारच, फडणवीसांचा रुग्णालयाला इशारा - Marathi News | Devendra Fadanvis Where there is a mistake there is a mistake Fadnavis reaction regarding Dinanath Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल; दोषींवर कारवाई होणारच, फडणवीसांचा रुग्णालयाला इशारा

रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल, ते ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर आम्हाला आनंद आहे ...

‘ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा’ मंगेशकर रुग्णालयच्या छतावर चढत लहुजी शक्ती सेनेचे आंदोलन - Marathi News | File a case under Atrocity; Lahuji Shakti Sena protests by climbing on the roof of Mangeshkar Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा’ मंगेशकर रुग्णालयच्या छतावर चढत लहुजी शक्ती सेनेचे आंदोलन

आज लहुजी शक्ती सेनेचे आंदोलकांनी दीनानाथ रुग्णालयासमोर आंदोलन केले. ...

"....असं सांगितल्याचं मान्य करणं, हेच बेकायदेशीर आहे"; दीनानाथ रुग्णालयाच्या 'त्या' मुद्द्यांवरच जितेंद्र आव्हाडांचं बोट - Marathi News | "....accepting what was said is illegal"; Jitendra Awhad points his finger at 'those' issues of Dinanath Mangeshkar Hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"....असं सांगितल्याचं मान्य करणं, हेच बेकायदेशीर आहे"; 'त्या' मुद्द्यांवरच आव्हाडांचं बोट

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मांडलेल्या भूमिकेवरील काही मुद्द्यांवरच जितेंद्र आव्हाड यांनी बोट ठेवलं आहे. ...

आमदारांच्या पी.ए.ची अवस्था दुर्दैवी, मग सामान्य माणसाचं काय? – रोहित पवारांचा संतप्त सवाल - Marathi News | pune news If the MLAs' PAs are in such a state, then what about the common man? Rohit Pawar's angry question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदारांच्या पी.ए.ची अवस्था दुर्दैवी, मग सामान्य माणसाचं काय? – रोहित पवारांचा संतप्त सवाल

सरकारने यावर सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. ...