लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

रामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रतेने पूर्ण व्हावे : मोहन भागवत यांचे साकडे - Marathi News | Temple of Ram and Lord Ramchandra state should be completed soon : Mohan Bhagwat's assassination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रतेने पूर्ण व्हावे : मोहन भागवत यांचे साकडे

दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती, असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.  ...

शहरात पाणी कपात करण्याची गरजच नाही  - Marathi News | no need to cutting in water supply of city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात पाणी कपात करण्याची गरजच नाही 

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी व पुणेकर मंजुर कोट्यापेक्षा अधिक पाणी घेत असल्याचा आरोप करत पाटबंधारे विभागाने पुणेकरांच्या हक्काचे पाणी देण्यास नकार दिला. ...

राम मंदिरासाठी माेहन भागवतांचे दगडूशेठ गणपतीकडे साकडे - Marathi News | mohan bhagwat praise the lord ganesh for ram temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम मंदिरासाठी माेहन भागवतांचे दगडूशेठ गणपतीकडे साकडे

रामराज्य प्रस्थापित व्हावे अाणि राम मंदिर लवकरात लवकर पूर्णत्वास यावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक करुन साकडे घातले. ...

‘जरा जपून’ ...जनी निंदय ते सर्व सोडूनी द्यावे। - Marathi News | 'Just keep it' ... all bad things left from life | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :‘जरा जपून’ ...जनी निंदय ते सर्व सोडूनी द्यावे।

सुखवस्तू घरातील मेधा दिवसभर पती ऑफिसला गेले की, घरात वेळ जात नाही म्हणून नेटवर बसायची. सहजपणे चॅटींग करता करता एक तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असणारा मुलगा मेधाच्या प्रेमात पडला. ...

काम बंद ठेवून वकीलावरील हल्याचा निषेध - Marathi News | protest against attempt to murder of lawyer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काम बंद ठेवून वकीलावरील हल्याचा निषेध

वकीलावर गाेळीबार झाल्याच्या घटनेचा निषेध करत पुणे बार असाेसिएशनकडून कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. ...

'कन्सेन्ट अॅप'... परस्परसंमतीने शरीरसंबंध ठेवल्याचा ठेवा पुरावा; सोशल मीडियात चर्चेला उधाण - Marathi News | 'Consent App' ... keep the proof of consent in sexual relationship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कन्सेन्ट अॅप'... परस्परसंमतीने शरीरसंबंध ठेवल्याचा ठेवा पुरावा; सोशल मीडियात चर्चेला उधाण

बलात्काराचे खोटे आरोप होऊ नयेत, यासाठी कन्सेंट अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून दोघांनीही परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवल्याचे सिध्द करता येणार असल्याची चर्चा आहे. ...

पुण्यात महिलेच्या अवयवदानामुळे दोघांना जीवनदान  - Marathi News | Lives in both due to donate of organs by women in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महिलेच्या अवयवदानामुळे दोघांना जीवनदान 

अपघातामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने मेंदु मृत झालेल्या ५२ वर्षीय महिलेच्या अवयदानामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे. ...

एक वेळ नाही दिवसाआडच पाणी पुरवठा करावा लागणार : महापालिकेचे संकेत  - Marathi News | No water supply one time in day but after day : Municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक वेळ नाही दिवसाआडच पाणी पुरवठा करावा लागणार : महापालिकेचे संकेत 

पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या ११५० एमएलडी पाणी साठ्यात संपूर्ण शहराला एक वेळ पाणी पुरवठा करणे देखील कठीण आहे. यामुळे एक वेळेऐवजी दिवसाआडच पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. ...