लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

.....तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य - Marathi News | It is possible to give water to PMRDA ..... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.....तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य

दोन्ही महापालिकांनी त्यांना मंजूर असलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी वापरले नाही तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य आहे. ...

राज्यात ९० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज - Marathi News | The estimated production of 90 millions tannes of sugar production in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ९० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

राज्यात सरासरी हेक्टरी ८८ टन ऊस उत्पादन होते. गेल्यावर्षी ते तब्बल ११६ टनांवर गेले होते. त्यामुळे विक्रमी ९५२ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखर उत्पादन झाले. ...

लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये 'क्रिकेटच्या देवाचा' पुतळा - Marathi News | Statue of sachin tendulkar in Lonavla Wax Museum | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये 'क्रिकेटच्या देवाचा' पुतळा

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मेणाचा पुतळा भारतातील पहिले वॅक्स म्युझियम असलेल्या लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये बनविण्यात आला आहे. ...

वेळापत्रकाने पुणेकरांची झोप उडाली - Marathi News | Pankar's sleep broke with the schedule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेळापत्रकाने पुणेकरांची झोप उडाली

शहरामध्ये सोमवार (दि.२९) पासून पाणीकपात करणार आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने पाणीकपातीचे वेळापत्रक तयार केले आहे. ...

पुण्यात ATM मशीनमध्ये फेरफार, बँकेला गंडा घालण्याचा नवा प्रकार  - Marathi News | A change in the ATM machine in Pune, the new type of bank addiction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ATM मशीनमध्ये फेरफार, बँकेला गंडा घालण्याचा नवा प्रकार 

हरयाणाच्या दोघांना नागरिकांनी दिले पकडून ...

बॅँकेत भरायला लावली लाचेची रक्कम : लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात - Marathi News | The bribe amount money paid in the bank and corruption : the police sub-inspector trapped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॅँकेत भरायला लावली लाचेची रक्कम : लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

राज्यातील अशा प्रकारे लाच स्वीकारण्याची ही पहिलीच घटना असून लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने केलेली अशी पहिलीच कारवाई आहे़.  ...

आता पुण्यात तयार हाेतीये विनाेदविरांची फाैज - Marathi News | now pune becoming a hub for standup comedy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पुण्यात तयार हाेतीये विनाेदविरांची फाैज

पुण्यातील अनेक कॅफेमध्ये स्टॅण्डअप काॅमेडी तसेच अाेपन माईकच्या कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येत असून तरुणांचा याला चांगला प्रतिसाद मिळत अाहे. ...

जिल्हाधिकारी पाणी संघर्षावर काढणार तोडगा : करणार पाण्याचे न्याय वाटप  - Marathi News | The District Collector will solve the water dispute: Water Distribution by Justice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हाधिकारी पाणी संघर्षावर काढणार तोडगा : करणार पाण्याचे न्याय वाटप 

शहरातील पाण्याच्या कपातीवरुन महापालिका प्रशासन, राजकीय नेते आणि जलसंपदा विभागामध्ये संघर्ष सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...