लॉक तोडलेली सायकल घेऊन जाणाराच आता त्याच सायकलींचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सायकल शेअरिंग योजनेला तो तरुण आता मदत करीत असून त्याचे मित्रदेखील त्याच्यासोबत आले आहेत. ...
पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, रब्बी हंगामातील पीक जळालं, घरातील धान्यही संपत आलं. अशी दारुण अवस्था आल्याने जगायचे कसे या यक्षप्रश्नाने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ...
लाचखोराला पकडून दिल्यावर तक्रारदाराचे काम लवकर होतेच, परंतु इतरांचीही कामे मार्गी लागतात. एका अर्थाने समाजसेवाच घडते, असे आजपर्यंतच्या उदाहरणांवरून पुढे आले आहे. ...
महापालिकेत परिवर्तनासारखा महत्वाच्या विषयावर चर्चा होणे अपेक्षित असताना विरोधीपक्षाचे मत विचारात न घेता मंजूरी देणे, ही बाब चुकीची आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने केली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून वकिलांनी काम बंद आंदोलन पुकारल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. खंडपीठाच्या मागणीसाठी पुण्यातील वकिलांनीतर तब्बल तीन आठवडे आंदोलन केले होते. ...