लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांशी युतीबाबत आग्रही: रावसाहेब दानवे  - Marathi News | alliance with communal parties to avoid division of votes: Raosaheb Danwe | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांशी युतीबाबत आग्रही: रावसाहेब दानवे 

युतीबाबतचा निर्णय हा दोन्ही पक्ष नेत्यांच्या बैठकीत होणार आहे. त्यानंतर जागांचे गणित फॉर्म्युला ठरणार आहे. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून समविचारी पक्षाशी युती करावी याबाबत भाजपा आग्रही असणार आहे. ...

बेघर मुलांच्या निवास प्रकल्पात योजनेत अनियमितता  - Marathi News | Irregularities in homeless children's housing project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेघर मुलांच्या निवास प्रकल्पात योजनेत अनियमितता 

बेघर मुलांसाठीच्या निवास प्रकल्प योजनेत निविदा न देताच एका संस्थेवर मेहेरबानी केली गेली असल्याचे उघड झाले आहे. ...

माओवादी संबंध प्रकरणातील भारद्वाज,गोन्सालवीस व फरेरा यांचा जामीन फेटाळला - Marathi News | Maoist case: Bhardwaj, Gonsalvi and Farera's bail rejected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माओवादी संबंध प्रकरणातील भारद्वाज,गोन्सालवीस व फरेरा यांचा जामीन फेटाळला

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या अ‍ॅड. सुधा भारद्वाज, व्हर्नन गोन्सालवीस, अ‍ॅड. अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालायने फेटाळून लावला. ...

पुण्यात अवघ्या ३० रुपयांत मिळतात हे पदार्थ ! - Marathi News | these food item available only in 30 rupies at Pune | Latest food News at Lokmat.com

फूड :पुण्यात अवघ्या ३० रुपयांत मिळतात हे पदार्थ !

पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. याच वचनाला जागत आम्ही देत आहोत पुण्यात ३० रुपयांच्या आत मिळणाऱ्या प्रसिद्ध पदार्थांची यादी .  ...

यवतमाळ येथील साहित्य संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला?  - Marathi News | fifth women will be president of the Yavatmal Sahitya Sammelan? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळ येथील साहित्य संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला? 

साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भूषवू शकल्या आहेत. ...

जीपीएस ठरविणार प्री-पेड रिक्षाचे भाडे : आरटीओचा प्रस्ताव  - Marathi News | GPS Pre-paid system for Rickshaw fares: Proposal of RTO | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीपीएस ठरविणार प्री-पेड रिक्षाचे भाडे : आरटीओचा प्रस्ताव 

बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांची रिक्षा चालकांकडून होणारी लुट थांबविण्यासाठी पुन्हा प्री-प्रेड रिक्षा सेवेला संजीवनी मिळणार आहे. ...

साहित्य संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला? - Marathi News | Fifty women for the Literature Conclave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला?

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी यंदापासून निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाणार आहे. ...

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी - Marathi News | Demand of sex from senior municipal officer to women officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी

महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील महिला अधिकाऱ्याकडे मुख्य आरोग्य निरीक्षकाने प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़.  ...