लोकांच्या पाण्याच्या तक्रारीने हैराण झालेले खासदार अनिल शिरोळे यांनी महापौर आणि आयुक्तांबरोबरच्या बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर आज सकाळी उपोषण करण्याचा निर्णय स्थगित केला आहे. ...
तुमच्यासाठी पिस्तुल खरेदी करायला आलेल्याला पकडले आहे. तुम्ही जर तातडीने १० लाख रुपये दिले नाही तर तुमच्याविरुध्द गुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करू... असा फोन खणाणला आणि.. ...
रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती तसेच सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी राज्यभरात जिल्हा रस्ता सुरक्षा समित्या अस्तित्वात आहेत. त्यात आता आणखी एका समितीची भर पडणार आहे. ...
वालचंदनगर सहकारी बँकेचे पाच संचालकावर बँकेची अनामत रक्कम कर्ज भरण्यासाठी वापरल्याप्रकरणी अपात्रतेचा बडगा उगारला असुन त्यांचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे. ...
संविधानाचा अवमान करत देशातील रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय अन्वेषय विभागासारख्या स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचा डाव मोदी-शहा यांनी आखला आहे, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला. ...