लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

रस्ता सुरक्षेला समित्यांचा डोस : नागरी भागासाठी स्वतंत्र समिती  - Marathi News | one new Committee for Road Safety: Independent Committee for Civilian Area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्ता सुरक्षेला समित्यांचा डोस : नागरी भागासाठी स्वतंत्र समिती 

रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती तसेच सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी राज्यभरात जिल्हा रस्ता सुरक्षा समित्या अस्तित्वात आहेत. त्यात आता आणखी एका समितीची भर पडणार आहे. ...

शिवाजीनगर एसटीस्थानकाचे जानेवारीत स्थलांतर - Marathi News | Shifting of Shivajinagar ST station in January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर एसटीस्थानकाचे जानेवारीत स्थलांतर

शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या बरोबर खाली मेट्रोचे स्थानक असणार आहे. ते काम सुरू करण्यासाठी एसटी स्थानक हलवण्यात येईल. ...

लोकमत विमेन समिटला 'हिचकी' आणि 'मर्दानी' फेम राणी मुखर्जीचा सन्मान - Marathi News | Hichki and Mardani fame actress Rani Mukherjee honored by sakhi sanman in Lokmat Women Summit 2018 at pune | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लोकमत विमेन समिटला 'हिचकी' आणि 'मर्दानी' फेम राणी मुखर्जीचा सन्मान

वालचंदनगर सहकारी बँकेचे पाच संचालक अपात्र  - Marathi News | Five directors of Walchandnagar Sahakari Bank are ineligible | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वालचंदनगर सहकारी बँकेचे पाच संचालक अपात्र 

वालचंदनगर सहकारी बँकेचे पाच संचालकावर बँकेची अनामत रक्कम कर्ज भरण्यासाठी वापरल्याप्रकरणी अपात्रतेचा बडगा उगारला असुन त्यांचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे. ...

पिंपरीत जोरदार घोषणाबाजी करत काँंग्रेसची सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने   - Marathi News | Demonstrations in front of the CBI's office by congress at pimpri- chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत जोरदार घोषणाबाजी करत काँंग्रेसची सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने  

संविधानाचा अवमान करत देशातील रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय अन्वेषय विभागासारख्या स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचा डाव मोदी-शहा यांनी आखला आहे, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला.  ...

मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांशी युतीबाबत आग्रही: रावसाहेब दानवे  - Marathi News | alliance with communal parties to avoid division of votes: Raosaheb Danwe | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांशी युतीबाबत आग्रही: रावसाहेब दानवे 

युतीबाबतचा निर्णय हा दोन्ही पक्ष नेत्यांच्या बैठकीत होणार आहे. त्यानंतर जागांचे गणित फॉर्म्युला ठरणार आहे. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून समविचारी पक्षाशी युती करावी याबाबत भाजपा आग्रही असणार आहे. ...

बेघर मुलांच्या निवास प्रकल्पात योजनेत अनियमितता  - Marathi News | Irregularities in homeless children's housing project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेघर मुलांच्या निवास प्रकल्पात योजनेत अनियमितता 

बेघर मुलांसाठीच्या निवास प्रकल्प योजनेत निविदा न देताच एका संस्थेवर मेहेरबानी केली गेली असल्याचे उघड झाले आहे. ...

माओवादी संबंध प्रकरणातील भारद्वाज,गोन्सालवीस व फरेरा यांचा जामीन फेटाळला - Marathi News | Maoist case: Bhardwaj, Gonsalvi and Farera's bail rejected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माओवादी संबंध प्रकरणातील भारद्वाज,गोन्सालवीस व फरेरा यांचा जामीन फेटाळला

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या अ‍ॅड. सुधा भारद्वाज, व्हर्नन गोन्सालवीस, अ‍ॅड. अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालायने फेटाळून लावला. ...