लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

घरंच नाही तर मुलीच्या सासरकडच्यांना लग्नाची तारीख ठरवायला बाेलवू कसं ? - Marathi News | how would i fix my daughters marriage date ? since we dont have house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरंच नाही तर मुलीच्या सासरकडच्यांना लग्नाची तारीख ठरवायला बाेलवू कसं ?

मुठा कालवा दुर्घटनेत दांडेकर वसाहतीत राहणाऱ्या अरुणा लाेंढे यांचे घर देखील वाहून गेले. सरकारने लवकरात लवकर घर बांधून द्यावे अशी त्यांची मागणी अाहे. ...

सगळ्यांच्या नजरा अवाक् होतात...जेव्हा माजी‘मिस वर्ल्ड’ येते साक्ष नोंदविण्यासाठी - Marathi News | Everyone's eyes shocking... when the former'Miss World' comes in to record the testimony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सगळ्यांच्या नजरा अवाक् होतात...जेव्हा माजी‘मिस वर्ल्ड’ येते साक्ष नोंदविण्यासाठी

जे आम्ही पाहिलेच नाही, ते साक्षीत कसे नोंदवणार? त्या गोष्टीला खूप महिने झाले आहेत. तरी देखील दावा दाखल करण्यात आला नव्हता. ...

अभिनव चौकात राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने  - Marathi News | NCP and Shiv sena stands against each other at Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिनव चौकात राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने 

सामनाच्या अग्रलेखात अजित पवारांवर वार केल्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असतानाचं अचानक  शिवसेनेचे कार्यकर्तेही चौकाच्या विरुद्ध बाजूला उभे राहिले. ...

एक महिन्यानंतरही नशिबी हताश हाेऊन बसणं ; दांडेकर पूल वसाहतीतील लाेकांची व्यथा - Marathi News | no compensation after a month ; mutha canal victims tragedy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक महिन्यानंतरही नशिबी हताश हाेऊन बसणं ; दांडेकर पूल वसाहतीतील लाेकांची व्यथा

मुठा कालवा दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला तरी येथील अनेक नागरिकांना मदत मिळाली नसल्याने हताश हाेऊन बसण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय त्यांच्याजवळ उरलेला नाही. ...

॥ श्रीतुकाराम महाराज गाथाभाष्य॥ - Marathi News | Shri tukaram Maharaj Gathabhashya | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :॥ श्रीतुकाराम महाराज गाथाभाष्य॥

एखाद्या वैद्याने कडुनिंबाचा रस पिण्यास दिला आणि तो जर रोग्याने पोटावर सारवला तर त्याचा उपयोग होणार नाही.पोटातील दु:ख वाढतच राहील ...

अजित पवारांविरोधातील अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले - Marathi News | ncp activists burned newspaper samana in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांविरोधातील अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधील अग्रलेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला असून संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. ...

पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले - Marathi News | ncp activists burn newspaper saamana in pune | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले

पुणे : अजित पवारांविरोधातील अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. पुण्यामध्ये शनिवारी (27 ऑक्टोबर) 'सामना'चे अंक जाळण्यात आले आहेत.  ... ...

लोकमत इम्पॅक्ट: चित्रपटाच्या सेटप्रकरणी सिनेटमध्ये कुलगुरूंची दिलगिरी  - Marathi News | Lokmat Impact: Vice-Chancellor's told loss to university in film set case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत इम्पॅक्ट: चित्रपटाच्या सेटप्रकरणी सिनेटमध्ये कुलगुरूंची दिलगिरी 

चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विद्यापीठाकडून मैदान भाड्याने दिल्यामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा लोकमतकडून उजेडात आणण्यात आला होता. ...