लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस - Marathi News | deenanath mangeshkar hospital case Do not take deposit for emergency treatment; Municipal Corporation issues notice to all private hospitals in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस

वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास नातेवाइकांनी १८००२३३४१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी ...

सर्वसामान्य नागरिकांना एक अन् ‘दीनानाथ’ला वेगळा न्याय कसा? सुप्रिया सुळेंचा सवाल  - Marathi News | deenanath mangeshkar hospital case How can there be one justice for common citizens and a different justice for 'Deenanath'? Question from Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसामान्य नागरिकांना एक अन् ‘दीनानाथ’ला वेगळा न्याय कसा? सुप्रिया सुळेंचा सवाल 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने ४८ तासांत मिळकत कर न भरल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला ...

राज्यातील शेती विकासासाठी कृषी विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे पुण्यात उद्या आयोजन - Marathi News | State-level workshop of the Agriculture Department for agricultural development in the state to be organized in Pune tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील शेती विकासासाठी कृषी विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे पुण्यात उद्या आयोजन

राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तसेच कृषी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्याचे दृष्टीने राज्यातील कृषी अधिकारी-कर्मचारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक;पृथ्वीराज जाचक यांच्यासह दहा उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Shri Chhatrapati Cooperative Sugar Factory Election Ten nominations filed including Prithviraj Jachak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक;पृथ्वीराज जाचक यांच्यासह दहा उमेदवारी अर्ज दाखल

पाच वर्षांनी निवडणुकीला मुहूर्त मिळाल्याने संचालकपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. ...

सावरकर बदनामी प्रकरण : आता दाव्याची सुनावणी 'समरी ट्रायल'ऐवजी 'समन्स ट्रायल' म्हणून होणार - Marathi News | pune news Vinayak Damodar Savarkar defamation case: Now the hearing of the suit will be held as a 'summons trial' instead of a 'summary trial' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरकर बदनामी प्रकरण : आता दाव्याची सुनावणी 'समरी ट्रायल'ऐवजी 'समन्स ट्रायल' म्हणून होणार

ऐतिहासिक घटनांवर व संदर्भात या खटल्यात बचाव पक्षाला उलट तपास घ्यावा लागणार ...

माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणाच्या पिचवर करणार बॅटिंग, आज होणार भाजपात प्रवेश- सूत्र - Marathi News | Indian cricketer Kedar Jadhav to enter into Politics to join BJP party today in Mumbai CM Devendra Fadnavis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणाच्या पिचवर करणार बॅटिंग, आज होणार भाजपात प्रवेश

Kedar Jadhav Politics BJP: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव करणार प्रवेश ...

स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव - Marathi News | Swargate rape case: Police rush to sessions court to get custody of accused's vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव

ॲड. वाजेद खान यांना आरोपी गाडेला कारागृहात जाऊन भेटायची परवानगी ...

दापोडी मेट्रो स्टेशनजवळ महामार्गावर आगीत कार खाक  - Marathi News | Pimpri Chinchwad Car catches fire on highway near Dapodi Metro Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दापोडी मेट्रो स्टेशनजवळ महामार्गावर आगीत कार खाक 

पुणे- मुंबई महामार्गावर दापोडी येथे मेट्रो स्टेशनजवळ ग्रेड सेपरेटरमध्ये एका कारमधून अचानक धूर येत होता. ...