सराईत गुन्हेगारांची सातत्याने तपासणी,रस्त्यावर पोलिसांचा जास्तीतजास्त वावर वाढविणे अशा छोट्या छोट्या उपायांचा अवलंब केल्याने गतवर्षीच्या तुलनेत घरफोड्या, चोऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे़. ...
वाहतूक शाखेकडून वाहतूक पाेलिसांना बाॅडी कॅमेरे पुरवले असून या कॅमेऱ्याच्या अाधारे पाेलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांचे व्हिडीअाे रेकार्डिंग करण्यात येणार अाहे. ...
काश्मीरमध्ये निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न इतर राज्यात निर्माण करण्याचा सुधा भारद्वाज यांचा प्रयत्न होता, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी शनिवारी न्यायालयात दिली. ...