लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

दावा पाच तासांचा; पण दोन तासच पाणी - Marathi News | Claim five hours; But water for two hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दावा पाच तासांचा; पण दोन तासच पाणी

वेळापत्रक बदलण्याची वेळ; सोमवारीही अनेक ठिकाणी पाणी नाही, नागरिकांचे हाल सुरूच ...

जिल्हाधिकारी करणार दुष्काळी स्थितीची पाहणी - Marathi News | Collector will inspect the drought situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हाधिकारी करणार दुष्काळी स्थितीची पाहणी

जिल्हाधिकारी नवल किशोर राम स्वत: शिरूर तालुक्यापासून दुष्काळी भागाच्या पाहणीला सुरूवात करणार आहेत. ...

प्रणितीच्या तोंडातून 'ते' चुकून अपशब्द निघाले : सुशीलकुमार शिंदे यांची सारवासारव - Marathi News | that words were use by Praniti's mistake : Sushilkumar Shinde | Latest politics News at Lokmat.com

राजकीय दंगल :प्रणितीच्या तोंडातून 'ते' चुकून अपशब्द निघाले : सुशीलकुमार शिंदे यांची सारवासारव

प्रणितीला त्या कार्यक्रमात कोणतेही अपशब्द उच्चारायचे नव्हते. तिच्या तोंडून चुकून ते शब्द निघून गेले. मी असे बोलायला नको होते, असे प्रणिती मला म्हणाली, अशी स्पष्टोक्ती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. ...

बासरीच्या सुराद्वारे वरुणराजाला घातली जातेय साद - Marathi News | argue for rain by playing flute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बासरीच्या सुराद्वारे वरुणराजाला घातली जातेय साद

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात बासरीवादनाद्वारे पावसाला साद घालण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांचे राग मेघमल्हार वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयोग करीत आहेत. ...

खंडणी घेऊन वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडून देणे आले अंगलट - Marathi News | lawer complaint about illegal sand transport but police booked lawyer for extortion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणी घेऊन वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडून देणे आले अंगलट

बेकायदा वाळू घेऊन जाणारा ट्रक पकडून देत खंडणी वसूल करणे एका वकीलाच्या चांगलेच अंगलट अाले अाहे. ...

राष्ट्रवादीकडून मनस्मृती व इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन - Marathi News | ncp burns mansmruti and image of evm machine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीकडून मनस्मृती व इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने मनस्मृती बरोबरच इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन केले. इव्हीएम मशीनच्या घोटाळ्यामुळे सत्ताधारी पक्षाला बळ मिळत असून त्यांची एकाधिकारशाहीच्या विरोधात घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. ...

दीपक मानकरवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल - Marathi News | another extortion complaint against deepak mankar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपक मानकरवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

दीपक मानकर यांच्याविरुद्ध व्यावसायिकाला २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा हडपसर पोलिसांनी दाखल केला आहे. ...

खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी - Marathi News | people came out to buy glossary for diwali festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी

दिवाळी जवळ अाल्याने शहरातील बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या अाहेत. कपडे, अाकाशकंदील, पणत्या, फटाके खरेदी करण्यासाठी नागरिक अाता बाजारपेठांमध्ये गर्दी करत अाहेत. ...