तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
Pune, Latest Marathi News
डीएसके प्रकरणात पोलिसांच्या कारवाईनंतर बँकेच्या संचालक मंडळाने २९ जून २०१८ च्या बैठकीत या दोघांचे दैनंदिन कामकाजाशी ...
संतप्त मुलाने रागाच्या भरात घरासमोरील मोटारसायकल त्याने पेटवून दिली. वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलगा अशोक बाळू भोजणे याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
नागरिकांचा प्रचंड विरोध असताना आमदारांच्या कृपेनेच हडपसरमध्ये नव्याने कचरा प्रकल्प येत असल्याचा आरोप मनसचे गटनेते वसंत मोरे यांनी केला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार(दि.१) रोजी पुणे दौ-यामध्ये पुुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करु नये असे आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले. ...
अनैतिक संबंधांत अडथळा ठरतोय म्हणून पोटच्या अपंग मुलाला बॅटने मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आईला दहा वर्ष सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...
मुंबई-पुणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या प्रगती एक्सप्रेसचे रुपडे पालटले आहे. ...
लग्नामध्ये व्यवस्थित मानपान दिला नाही तसेच चारित्र्याचा संशय घेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
चौकशी पुर्ण होईपर्यंत ते निलंबित असतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ...