‘‘सहकारी साखर कारखाने बंद पाडायचे. त्यानंतर २०० ते ४०० कोटी रुपयांनी कारखाने लिलाव मॅनेज करून अवघ्या पंधरा वीस कोटीत विकत घ्यायचे धंदे खासगी कारखानदारांनी केले आहेत. हे पाप कधीतरी उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी के ...
गेल्या चार वर्षांपासून जनतेला, अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारने गोरगरीब जनतेवर अवघ्या एक किलो साखरेत दिवाळी साजरी करण्याची नामुष्की आणली आहे. ...
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पाहुणे असल्याचे सांगून स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये सहायकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अडीच लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्याविरोधात सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
काही आगारप्रमुखांकडून आरामदायी ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) कडून दिवाळीनिमित्त राज्यभरातून जादा बस सोडण्यात येत आहेत. पुणे विभागातून एकुण ४३५ जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. ...
सध्या शहरातील विविध भागांमध्ये फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी हाेत अाहे. यंदा मात्र जास्त अावज करणाऱ्या फटाक्यांपेक्षा शाेभेचे फटाके माेठ्याप्रमाणावर बाजारात दाखल झाले अाहेत. ...