लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीचा योग - Marathi News |  The sum of the gold and silver purchases of Dhanteras | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीचा योग

लक्ष लक्ष दिव्यांच्या रोषणाईने झगमगणाऱ्या प्रकाश पर्वाला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला़ वसुबारसनिमित्त शहरातील विविध ठिकाणी गायींची मनोभावे पूजा करून गृहिणींनी या प्रकाशपर्वाचा पहिला दिवा लावला. ...

रसिकराजाची पावले पुन्हा रंगभूमीकडे - Marathi News | Marathi Drama News | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रसिकराजाची पावले पुन्हा रंगभूमीकडे

मराठी संगीत रंगभूमी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. नटसम्राट बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, स्वरराज छोटा गंधर्व आदी दिग्गज कलाकारांनी संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखवला. ...

रस्त्यावरील मुलांना अभ्यंगस्नानाचा आनंद , सुवासिक तेल-उटणे लावून केले औक्षण - Marathi News | The children on the street have been enjoying the bath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरील मुलांना अभ्यंगस्नानाचा आनंद , सुवासिक तेल-उटणे लावून केले औक्षण

रविवारी वसुबारसेच्या मुहूर्तावर रस्त्यावर, फुटपाथवर राहणाऱ्या मुलांना रस्त्यावरच रांगोळी घालून पाट, दिव्ये लावून तेल-उटणे लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले. ...

मैफल सर्वार्थाने आनंदाची उधळण करेल - पं. विश्वमोहन भट्ट   - Marathi News | Muffle will blossom in happiness - Pt. Vishwa Mohan Bhatt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैफल सर्वार्थाने आनंदाची उधळण करेल - पं. विश्वमोहन भट्ट  

दिवाळीच्या निमित्ताने होत असलेली संगीताची आराधना आणि त्यामध्ये सादर होणार असलेले प्रात:समयीचे राग हा दुग्धशर्करा योगच आहे. सकाळचे राग सुमधुर असतात. ...

कालवाबाधितांची ‘दीन’ दिवाळी, मदत न पोहोचल्याने पडक्या घरांमध्येच उजळविले दीप - Marathi News | Diwali brightened in fallen houses due to lack of help | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कालवाबाधितांची ‘दीन’ दिवाळी, मदत न पोहोचल्याने पडक्या घरांमध्येच उजळविले दीप

‘दिवाळी सण मोठा; नाही आनंदाला तोटा...’ या उक्तीप्रमाणे दिवाळी सण आनंदाची उधळण करत येतो. मात्र, दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कालवाबाधितांची दिवाळी यंदा ‘दीन’वाणी ठरली. ...

‘शोभेच्या’ फटाक्यांकडे ओढा, उत्साहात कुठेही कमतरता नाही - Marathi News |  There is no shortage of 'ornamental' crackers, there is no shortage of enthusiasm anywhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘शोभेच्या’ फटाक्यांकडे ओढा, उत्साहात कुठेही कमतरता नाही

कपडे, खानपानाच्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक वस्तूच नव्हे, तर दिवाळीत बच्चे कंपनीचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या फटाक्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...

भातशेतीला हवामानबदलाचा फटका, यंदाचे वर्ष निघणार कसे? शेतकऱ्यांना पडला प्रश्न - Marathi News | Pune agriculture News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भातशेतीला हवामानबदलाचा फटका, यंदाचे वर्ष निघणार कसे? शेतकऱ्यांना पडला प्रश्न

भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भातशेती यंदा पावसाअभावी वाया गेली आहे. गेल्या काही वर्षांपासून भातशेतीला बदलत्या निसर्गचक्राचा फटका बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...

नाणे मावळमध्ये वीज पडून तीन ठार   - Marathi News |  Three killed in electricity in Naga Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाणे मावळमध्ये वीज पडून तीन ठार  

अवकाळी पावसात वीज पडून नाणे मावळातील मौजे नेसावे गावात एक महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तसेच साई कचरेवाडीत एका महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ...