लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यातील मार्केटयार्डात कोयत्याचा धाक दाखवून भरदुपारी ५ लाख लुटले - Marathi News | 5 lakh rupees were robbed at Pune market yard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मार्केटयार्डात कोयत्याचा धाक दाखवून भरदुपारी ५ लाख लुटले

पेट्रोलपंपावरील जमा झालेली रोकड बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीला दोघांना कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग जबरदस्तीने चोरुन नेली़. ...

महापालिकेचे पाणी मुरते तरी कुठे याचा शोध तरी महापालिका घेणार का ? : टी. एन. मुंडे - Marathi News | Where will water going the municipal corporation take the search ? : T. N. Munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेचे पाणी मुरते तरी कुठे याचा शोध तरी महापालिका घेणार का ? : टी. एन. मुंडे

मंजूर कोट्यापेक्षाही जास्त पाणी महापालिका उचलते.. आणि तरी जर ते कमी पडत असेल तर पाणी नेमकं जातंय याचा शोध किमान महापालिकेने घ्यावा पाण्यावरून काहीजण विनाकारण जलसंपदा खात्याला दोष देत आहे. ...

बसमध्ये नाही अग्निशमन यंत्र, आगीच्या घटना घडूनही अजूनही जाग नाही - Marathi News | The bus does not have any fire fighting equipment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसमध्ये नाही अग्निशमन यंत्र, आगीच्या घटना घडूनही अजूनही जाग नाही

प्रत्येक दीड महिन्याला सरासरी एक बस आगीत जळून खाक होत असली तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) जागे झालेले नाही. अजूनही शेकडो बसेसमध्ये अग्निशमन यंत्रे बसविली गेली नाहीत. ...

पुणेकरांना मराठीमध्ये नक्की ऐकविणार -कौशिकी चक्रवर्ती - Marathi News | Pune will definitely listen Marathi - Kaushik Chakraborty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना मराठीमध्ये नक्की ऐकविणार -कौशिकी चक्रवर्ती

महाराष्ट्रामध्ये अभिजात संगीताचे सादरीकरण करणे ही एक पर्वणी असते. पुणेकरांचे शास्त्रीय संगीताचे कान इतके तयार आहेत, की त्यांच्यासमोर मैफल सादर करताना जबाबदारी वाढते. ...

वैयक्तिक फटाके उडविण्यास नाही बंदी, सार्वजनिक कार्यक्रमांनाच बंधन - Marathi News | No ban on personal fireworks, restrictions on public events | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैयक्तिक फटाके उडविण्यास नाही बंदी, सार्वजनिक कार्यक्रमांनाच बंधन

सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्याबाबत जो निर्णय दिला आहे़ त्यात सार्वजनिक कार्यक्रमात जर फटाके उडवायचे असेल तर त्यासाठी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत दोन तासांची मुभा दिली आहे. ...

गडचिरोलीच्या आदिवासी बांधवांची दिवाळी गोड, पुण्यातून फराळासह साहित्य रवाना - Marathi News | sweet for tribal brothers of Gadchiroli departed from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गडचिरोलीच्या आदिवासी बांधवांची दिवाळी गोड, पुण्यातून फराळासह साहित्य रवाना

पुणे शहरात दिवाळीचा झगमगाट असताना दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांची दिवाळीही गोड व्हावी, यासाठी पुणे पोलीस व मार्केट यार्ड, बिबवेवाडी येथील व्यापाºयांनी एकत्र येऊन एक अभिनव उपक्रम राबविला. ...

होर्डिंगप्रकरणात तिघा जणांचा जामीन मंजूर - Marathi News |  Three people granted bail in hoardings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होर्डिंगप्रकरणात तिघा जणांचा जामीन मंजूर

शहीद अमर शेख चौकातील होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक केलेल्या ठेकेदार आणि रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मुुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६२६४ सदनिकांना मान्यता - Marathi News |  Under the Pradhanmantri Awas Yojana, 6264 home are approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६२६४ सदनिकांना मान्यता

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने हडपसर, खराडी, वडगाव खुर्द या तीन ठिकाणी ६ हजार २६४ सदनिका बांधण्यास व लाभार्थींबरोबर करार करण्यास सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. ...