पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील वनस्पतिशात्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. राणी भगत यांनी लिहिलेल्या ‘फ्लोरिस्टिक डायव्हर्सिटी आॅफ मुळशी, नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. ...
फसवणुक प्रकरणातील एका हायप्रोफाईल आरोपीला न्यायलयीन कामकाजासाठी येरवडा जेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला खासगी वाहनाने परस्पर घरी घेऊन जाणे दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले. ...
अवनी वाघिणीचे एन्काउंटर करण्यासाठीच हैदराबादहून शार्पशूटर नवाब शफाअत अली खान यांना बोलावण्यात आले होते, असे वन विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...
शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेशी माओवाद्यांच्या संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या अरुण फरेरा यांनी गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार मंगळवारी न्यायालयात केली. ...
महापालिकेचा एक विभाग असलेल्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहने आली़ नवनवीन साधने मिळाली़ एका नवीन छोट्या केंद्राची भरही पडली असली तरी मनुष्यबळाचा तुटवडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. ...