बंगालमधील प्रसिद्ध लोकगीत गायिका, संगीततज्ञ आणि मौखिक कथावाचक म्हणून संगीतविश्वात प्रचलित असलेले एक नाव म्हणजे पार्वती बाऊल . हातात एकतारा, खांद्यावर डुग्गी आणि पायात घुंगरू बांधून होणारे रंगमंचीय सादरीकरण हे त्यांच्या कलाविष्काराचे अनोखे वैशिष्ट्य. ...
सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर यंदाच्या वर्षीपासून निर्बंध लागू केल्यानंतरही यंदाच्या दिवाळीत हवेची गुणवत्ता सुधारण्याऐवजी खालावलेलीच दिसून येत आहे. ...
महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या सुमारे १३० एकरांवरील कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाकडे पुणे महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे प्राणिसंग्रहालयामध्ये सुरू असलेल्या प्राणी दत्तक योजनेतून मिळणारा महसूल मागील ९ वर्षांतील नीचांकावर गेला आहे. ...
पर्यावरणपूरक व सक्षम सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेसाठी अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या ‘इलेक्ट्रिक बस’ची अखेर गुरुवारी शहरात प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. ...