शहरात स्वच्छ भारत अभियानामुळे विविध पातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रस्त्यावर थुंकणे, पाळीव प्राण्याने रस्त्यावर घाण करणे, फुटपाथवर घाण, कचरा टाकणाºयांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. ...
दीनदुबळ्यांच्या समस्या श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याशिवाय त्यांना समाजातील परिस्थितीची जाणीव होणार नाही, अशा भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केल्या. ...