लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला केली अटक - Marathi News | Stuck to husband and father-in-law for motivating suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला केली अटक

विवाहितेकडे सोने व पैशांसाठी तगादा; दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी ...

नायगावला बेसुमार वाळूचोरी - Marathi News | Naigavala baisura sandchori | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायगावला बेसुमार वाळूचोरी

वन व महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; झाडांची कत्तल, तस्करीसाठी रस्ते ...

रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई ; पाेलीस स्टेशनच्या बाहेरील वाहनांचे काय ? - Marathi News | action on unattended vehicles but what about vehicles parked in front of police staions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई ; पाेलीस स्टेशनच्या बाहेरील वाहनांचे काय ?

पुणे महागरपालिका अाणि वाहतूक पाेलिसांकडून रस्त्यावरील बेवारस अाणि वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते परंतु अनेक पाेलीस स्टेशनच्या बाहेर जप्त केलेली वाहने असल्याने त्यांच्यावर कारवाई हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. ...

मोदी सरकारचे गर्वाचे घर खाली : यशवंत सिन्हा  - Marathi News | Modi government's proud house below: Yashwant Sinha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारचे गर्वाचे घर खाली : यशवंत सिन्हा 

सत्ताधारी सत्तेच्या मदतीने कितीही खेळ करीत असले तरी लोकशाहीत मतदारांचा कौल महत्वाचा ठरतो. ...

चलन न करताच पैसे घेणाऱ्या वाहतूक शाखेचे दोन पोलीस हवालदार निलंबित - Marathi News | Two police constables suspended for corruption in duty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चलन न करताच पैसे घेणाऱ्या वाहतूक शाखेचे दोन पोलीस हवालदार निलंबित

तुम्ही स्त्री आहे म्हणून तुम्हाला कमीमध्ये सोडतो़ उरलेले २०० रुपये दुसऱ्याकडून वसूल करतो, असे म्हणून त्यांची गाडी सोडून दिली़. ...

लोकांच्या आवडीकडे कलाकारांचा कल वाढतोय : वसंत काब्रा  - Marathi News | The trend of artists is increasing in favor of people: Vasant Kabra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकांच्या आवडीकडे कलाकारांचा कल वाढतोय : वसंत काब्रा 

भारतीय शास्त्रीय संगीत हे ऐकून काय चांगले असते हे कळेल; मात्र गुरुशिवाय ते आत्मसात करता येणार नाही ...

बालभारती -पौड रोड विरोधामुळे कर्वे रोडवासियांचा जीव गुदमरतोय   - Marathi News | opposition BalBharti-Paud road trafic problem created in karve road citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालभारती -पौड रोड विरोधामुळे कर्वे रोडवासियांचा जीव गुदमरतोय  

मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या या भागातील वाहतूक कोंडीमुळे या रस्त्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे़. ...

पिफला शासनाचा अधिकृत महोत्सव म्हणायचे का? : जागतिक दर्जाच्या चित्रपटांसाठी बार्गेनिंग - Marathi News | Do you mean the official festival Piff of Government? : Bargaining for world-class films | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिफला शासनाचा अधिकृत महोत्सव म्हणायचे का? : जागतिक दर्जाच्या चित्रपटांसाठी बार्गेनिंग

आयोजकांकडून दरवर्षी शासनदरबारी अनुदानात वाढ करण्याची मागणी केली जाते.अधिकृत महोत्सवाला निधी वाढवून देण्यास शासन इच्छुक नाही. ...