लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर वळणांमुळे अपघात वाढले - Marathi News | Accidents caused by winds on the Chakan-Shikrapur road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर वळणांमुळे अपघात वाढले

रस्त्याच्या मागणी : दुचाकी, चारचाकी व अवजड कंटेनरचे अपघात झाले नित्याचे ...

...त्या आरोपीने बलात्कार केल्याची आणखी एका महिलेची तक्रार - Marathi News | ... complain of another woman raping the accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्या आरोपीने बलात्कार केल्याची आणखी एका महिलेची तक्रार

आर्थिक फसवणूकही केली : पत्रकार असल्याची दिली धमकी ...

चाकणची वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपयुक्त रस्त्यासाठी साडेबारा कोटी - Marathi News | Crores of rupees for a suitable road to avoid Chakan traffi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणची वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपयुक्त रस्त्यासाठी साडेबारा कोटी

शरद बुट्टे-पाटील : जिल्ह्यातील सगळ्यांत मोठा निधी मंजूर ...

वडगाव निंबाळकर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई - Marathi News | Action on illegal trade of Wadgaon Nimbalkar police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव निंबाळकर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई

नऊ जणांवर गुन्हा दाखल : १ लाख ३ हजार रुपयांचा माल जप्त ...

खेड तालुक्यातील घरकुलांचा प्रश्न मार्गी - Marathi News | The question of the house cluster in Khed taluka will be addressed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील घरकुलांचा प्रश्न मार्गी

शासनाकडून सकारात्मक निर्णय : गायरान जागा देणार, अनधिकृत घरांच्या सर्वेक्षणाचा आदेश ...

पर्यावरणप्रेमी विद्यार्थ्यांनी केली दिवे घाटात स्वच्छता - Marathi News | Eco-friendly students cleanliness in lamps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यावरणप्रेमी विद्यार्थ्यांनी केली दिवे घाटात स्वच्छता

सहाशे विद्यार्थी सहभागी : चार गाड्यांद्वारे आठ टन कचरा गोळा ...

‘जागते रहो’मुळे चाकण औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारांना बसला चाप; दादागिरीला पायबंद - Marathi News | 'Keep Awake' to the criminals in Chakan industrial estate; Dadagiri footpath | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘जागते रहो’मुळे चाकण औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारांना बसला चाप; दादागिरीला पायबंद

एमआयडीसीमध्ये रॉबरी टोळ्यांनी अनेक दरोडे टाकले होते. एमआयडीसीमधूनच दरोड्याच्या तयारीत असतानाच घातक शास्त्रांसह तीन टोळ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ...

खंडोबादेवाच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी देलवडीला भाविकांची अलोट गर्दी - Marathi News | The crowd of devotees for the visit to Khandosh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडोबादेवाच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी देलवडीला भाविकांची अलोट गर्दी

५0 हजारपेक्षा अधिक भाविक : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ...