नेपाळ येथील सरकारी अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व राजबाग लोणी काळभोर येथील जगातील सर्वांत मोठा घुमट असलेल्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृह व विश्वशांती ग्रंथालयाला भे ...