पुणे महापालिकेचे शहरात नागरिकांसाठी ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव जनतेच्या कररूपी निधीतून बसविण्यात येणाऱ्या येरवडा येथील ‘शोभिवंत बाकां’ची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. ...
वाढते नागरिकरण त्यासोबत वाढणारी वाहनांची संख्या यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. दिवसेंदिवस झाडांची कमी होत चाललेली संख्या याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या ‘युवास्पंदन’ या ३४ व्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठीय युवक महोत्सवात राजस्थानच्या वनस्थली विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले ...
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वर्षभरापूर्वी मोशीत स्थलांतर झाले असून आवारात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या संकल्पनेतून ‘आनंदवना’ची निर्मिती केली आहे. ...
पिंपरी शहरामध्ये पुणे- मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. ...
हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थळ असणाऱ्या त्यांच्या वाड्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा देऊन वीस वर्षे झाली. यादरम्यान अनेकदा या वाड्याचा जीर्णोद्धार करण्याच्या अनेक घोषणाही झाल्या. ...