लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

स्वच्छ सर्वेक्षणाचे बिगूल; पण कालवा अस्वच्छ, कालव्याचे झाले डंपिंग ग्राऊंड - Marathi News | Clean survey; But the canal was stagnant, the canal became dumping ground | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छ सर्वेक्षणाचे बिगूल; पण कालवा अस्वच्छ, कालव्याचे झाले डंपिंग ग्राऊंड

वानवडी परिसरातून लष्कर, एम्प्रेस गार्डन, जांभुळकर मळा, बी. टी. कवडे रोड पास करून पुढे वैदूवाडी, हडपसर, फुरसुंगीतून कालवा पुढील गावातून वाहत असतो. ...

दहशतवादविरोधी पथक : पंजाबमधून आणखी एका खलिस्तानवाद्याला अटक - Marathi News |  Anti-terrorism Squad: Another militant arrested from Punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवादविरोधी पथक : पंजाबमधून आणखी एका खलिस्तानवाद्याला अटक

खलिस्तानवादी चळवळीशी संबंध असल्याच्या कारणावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आणखी एकाला पंजाब येथून अटक केले आहे. ...

बॅडमिंटन स्पर्धा : आमोद, शर्मन, मानस संघर्षपूर्ण विजयासह चौथ्या फेरीत - Marathi News |  Badminton tournament: Amod, Sherman, Manas in fourth round with struggling victories | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बॅडमिंटन स्पर्धा : आमोद, शर्मन, मानस संघर्षपूर्ण विजयासह चौथ्या फेरीत

आमोद पानवकर, शर्मन घुबे, मानस पाटील यांनी पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. ...

भूसंपादनासाठी दीड हजार कोटींची गरज - Marathi News | One thousand crores of land needed for land acquisition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूसंपादनासाठी दीड हजार कोटींची गरज

महापालिकेच्या विकास प्रकल्पांना जागा देण्यासाठी नागरिकांकडून रोख मोबदल्याची मागणी वाढत आहे. ...

खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक अडचणीत - Marathi News | Due to lack of cost | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक अडचणीत

एका महिन्यापासून कोसळलेल्या कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ...

उजनी जलाशयाच्या पात्रात होतोय बेसुमार वाळूउपसा - Marathi News | Unusual sandstorm in Ujani aquatic region | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी जलाशयाच्या पात्रात होतोय बेसुमार वाळूउपसा

कुंभारगाव (ता. इंदापूर) येथील उजनी जलाशयाच्या पात्रात दररोज रात्रीच्या वेळी बेसुमार वाळूउपसा होत आहे. रात्री बारा वाजता या ठिकाणी बोटीद्वारे वाळू उपसणयास सुरुवात होते. ...

शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढली, परिसरातील शेतकरी त्रस्त - Marathi News |  Due to the famine in the eastern part of Shirur, the farmers in the area were distressed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढली, परिसरातील शेतकरी त्रस्त

आलेगाव पागा शिरूर येथे व परिसरात दुष्काळाची दाहकता वाढल्याने पाण्याची तीव्रतेने कमतरता जाणवत आहे. यामुळे येथील शेतकरीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

मानवतावादाचे विचार देशाला तारू शकतील - लक्ष्मीकांत देशमुख - Marathi News | Humanitarian thought can save the country - Laxmikant Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानवतावादाचे विचार देशाला तारू शकतील - लक्ष्मीकांत देशमुख

मानवतावाद, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच विचार देशाला तारू शकतील. यासाठी साहित्यकलेचा प्रचार करून तरुण पिढीने वाचन संस्कृती जपावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. ...