घोडेगाव येथील तहसील कार्यालयात आज (दि. २६) अचानक आयोजिलेला राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम जनतेला समजलेला नाही व त्यातून जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. ...
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व प्रकारच्या पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. ...
शिरूर-शिक्रापूर पुणे हा मार्ग आठपदरी होणार असून यासाठी सव्वादोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. ...
राजगुरुनगर येथील राजगुरुनगर एसटी आगारातून बुधवारी (दि. २६) राजगुरुनगर ते पंढरपूर या आलिशान व आरामदायी एसटी बससेवेचा प्रारंभ आगार व्यवस्थापक आर. जी. हांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...
धोमबलकवडी कालव्याला सोडलेले पाणी बंद होण्याची वेळ आली, तरी चिखलगाव-धोंडेवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नसल्याने व म्हकोशी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने चार गावांतील शेतीला व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. ...
भूमी अभिलेख विभागाकडे सुरु असलेल्या पर्वती येथील जमिनीच्या दाव्यामध्ये सातबारा उता-यावरील नावे कमी करुन देऊन निकाल अर्जदाराच्या बाजुने लावून देण्याचे आमिष दाखवत एका वकिलाने तब्बल दोन कोटींची लाच मागत त्यातील एक कोटी ७० लाख रुपयांची लाच स्विकारली. ...