यशस्विनी बचत गटाच्या माध्यमातून बचत बाजाराचे आयोजन करण्यात आले.अश्विनी भागवत यांनी धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवनामध्ये यशस्विनी बचत बाजाराचे आयोजन केले होते. ...
विमानात एका प्रवाशाचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करून त्याला डॉक्टरांनी जीवनदान दिले. पण, या विमानात डॉक्टर नसते तर... कोणत्याही ठिकाणी असा प्रसंग ओढवू शकतो. ...
पोलीस असल्याची बतावणी करून हॉटेलात फुकट खायचे, पथारीवाल्यांना दमदाटी करून हप्ते मागायचे, पान टपरीवाल्यांना धमकावून मिळेल ती रक्कम घ्यायची... कोणी विचारलेच, तर गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी आहे ...
उजनी धरणावर हजार मेगावॉटचा तरंगता सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा तरंगता सौर प्रकल्प उभारल्यानंतर एका वर्षात कमीत कमी १ टीएमसी पाण्याचे बाष्पीकरण टाळून पाण्याची बचत करता येईल. ...
पुणे करार नसता तर आज बहुजन सत्तेमध्ये दिसले असते. सत्तेची चावी त्याच्या हातात असती, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. एससी, एसटी सहमतीशिवाय राजनैतिक आरक्षण वाढविले जाते. त्यामुळे पुणे कराराचे उल्लंघन होते, ...