पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
Pune, Latest Marathi News
अल्फा लाव्हल कंपनीच्या भागधारकांची बनावट खाती उघडून कंपनीची ३ कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
भिगवण परिसरात सांबर दिसल्यानं त्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांना दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्याला पकडण्यात यश आले. ...
नवीन प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्रातून सुटका झाली आहे. ही वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय दोन वर्षांपर्यंत रस्त्यावर धावू शकतील. ...
वर्षानुवर्षे जाहिरात एजन्सीकडून मिळणाऱ्या मलिद्यावरच संक्रात आल्यामुळे जाहिरात धोरणावर महापालिका प्रशासन नाराज असल्याची टीका पदाधिकारी करू लागले आहेत. ...
महात्मा गांधी म्हणत, ज्या देशाला राष्ट्रभाषा नाही, तो देश मुका असतो. भारत विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. ...
शहरातील एकूण पाच बीआरटी मार्गांवरील सेवा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडे बससेवेची मागणी केली होती. ...
बारामती नगर परिषदेचे गेल्या दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतरसुद्धा ते दडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला ...
कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून २९ डिसेंबरपासूनच कोरेगाव भीमा व पेरणे फाटा, लोणीकंद, वाघोली परिसरात दहापट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून एक जानेवारीला परिसरातील मोबाईल इंटरनेटसेवेवर प्रतिबंध असतील. ...