लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मार्व्हल लॅडमार्क्स विरोधात महारेराचे रिकव्हरी वॉरंट  - Marathi News | Recovery Warrant against Marvel Landmarks by maha-rera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्व्हल लॅडमार्क्स विरोधात महारेराचे रिकव्हरी वॉरंट 

फ्लॅटचे पैसे देऊनही मुदतीत घराचा ताबा दिला नाही म्हणून संबंधित ग्राहकाला व्याज देण्याचे आदेश महारेराने सप्टेंबरमध्ये दिले होते. ...

हेल्मेटसक्तीविरोधात ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन - Marathi News | The 'savinay kaydebhang' movement against Helmets compulsory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेटसक्तीविरोधात ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन

पोलिसांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पत्नीला फोन केल्याच्या रागातून तरुणाचा खुन, आरोपीला अटक  - Marathi News | the murder of the youth due to calling wife, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला फोन केल्याच्या रागातून तरुणाचा खुन, आरोपीला अटक 

पत्नीला फोन करण्याच्या किरकोळ कारणावरुन तरुणावर धारधार शस्त्राने वार करुन त्याचा खुन करण्याचा प्रकार सोमवारी रात्री कॅम्पमध्ये घडला. ...

पुण्यात भव्य रॅलीव्दारे फुले दांपत्याला अभिवादन  - Marathi News | Greetings to phule couples by Magnificent Rally in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भव्य रॅलीव्दारे फुले दांपत्याला अभिवादन 

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ...

पिंपरी-चिंचवड परिसरात थर्टी फर्स्टच्या रात्री ११९ मद्यपींवर पोलिसांची कारवाई - Marathi News | Police action on the 119 persons who drunk alcohol at Thirty First night in Pimpri-Chinchwad area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड परिसरात थर्टी फर्स्टच्या रात्री ११९ मद्यपींवर पोलिसांची कारवाई

थर्टी फर्स्टच्या पार्ट्या करून कोणीही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नये. स्वत: व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू नये. असे आवाहन आगोदरच पोलिसांनी केले होते. ...

पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध; सविनय कायदेभंग करून काढणार मोर्चा - Marathi News | helmet must from 1st january residents oppose rule pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध; सविनय कायदेभंग करून काढणार मोर्चा

पुणे शहर पोलिसांनी आज (1जानेवारीपासून) हेल्मेट नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केल्यावर पुणेकरांनी त्याला विरोध केला आहे. ...

गुलाबी थंडीत नयनरम्य फटाक्यांच्या आताषबाजीने नववर्षाचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Welcome to the New Year celebrations with the wonderful crackers..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुलाबी थंडीत नयनरम्य फटाक्यांच्या आताषबाजीने नववर्षाचे जल्लोषात स्वागत

रात्री बाराच्या ठोक्याला काही क्षण सर्व जण स्तब्ध झाले आणि घड्याळाचा काटा जसा बारावर पोहचला़ त्याबरोबर हॅपी न्यू इयरचा एकच गजर करीत तरुणाईने मोठा जल्लोष केला़  ...

भीमा कोरेगाव 'विजयस्तंभाचा इतिहास', जाणून घ्या 1818 मध्ये काय घडलं ? - Marathi News | Bhima Koregaon, 'History of Vijaystambha', Know what happened in pune 1718 ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा कोरेगाव 'विजयस्तंभाचा इतिहास', जाणून घ्या 1818 मध्ये काय घडलं ?

भीमा-कोरेगाव येथे दरवर्षी लाखो अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी एकत्र येतात. ...