लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यात हेल्मेटसक्ती जोरात सुरू, दिवसभरात ७४९० वाहनचालकांवर कारवाई - Marathi News | without helmet actions with 5 thousand in a day at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हेल्मेटसक्ती जोरात सुरू, दिवसभरात ७४९० वाहनचालकांवर कारवाई

यापूर्वी वाहतूकीचे नियम मोडला तर त्या नियमभंगाबरोबरच विना हेल्मेटचा दंड केला जात होता़. ...

नववर्षाचे स्वागत करताना ८७३ तळीरामांवर कारवाई - Marathi News | Action on 873 papers on welcoming new year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नववर्षाचे स्वागत करताना ८७३ तळीरामांवर कारवाई

नववर्ष साजरे करताना मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ८७३ तळीरामांवर पुणे शहर पोलिसांनी रात्री कारवाई केली आहे.  ...

पोलीस तक्रारीसंबंधी विभागीय प्राधिकरणे लवकरच होणार कार्यान्वित - Marathi News | Departmental authorities will be going shortly regarding the complaint of Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस तक्रारीसंबंधी विभागीय प्राधिकरणे लवकरच होणार कार्यान्वित

सहा ठिकाणी सुरु होणार कार्यालये ...

पोलिसांनी अडवलं तर आमदारांना फोन करा : हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने मोबाईल नंबर केले व्हायरल - Marathi News | Call the MLAs if you face police: The anti-helmet committee has viral mobile number | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पोलिसांनी अडवलं तर आमदारांना फोन करा : हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने मोबाईल नंबर केले व्हायरल

पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरु केल्यापासून पुण्यातील काही संस्था संघटनांनी शहरातील वापराच्या सक्तीला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. ...

मागच्या वर्षी जे झालं, तसं व्हायला नकाे हाेतं - Marathi News | what happen last year it should not happen again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मागच्या वर्षी जे झालं, तसं व्हायला नकाे हाेतं

लाेक शांततेत अभिवादन करायला येतात त्यांना येऊ द्या, मागच्या वर्षी जे झालं तसं व्हायला नकाे. या वर्षी बघा कसं सगळं शांततेत चालू आहे. तसंच चालायला पाहिजे. ...

या वर्षी पहिल्यांदाच आले, इथून पुढं दरवर्षी येणार - Marathi News | its my first time to come here; now i will come here every year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :या वर्षी पहिल्यांदाच आले, इथून पुढं दरवर्षी येणार

काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखाे भीम अनुयायी आले हाेते. इथे आल्यानंतर महार सैनिकांनी दाखविलेल्या शाैर्याचा त्यांना अभिमान वाटत हाेता. ...

रंगरेषांच्या जादूगारासोबत रंगला बालचमूंचा तास  - Marathi News | Hours of child with painting world Magician | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रंगरेषांच्या जादूगारासोबत रंगला बालचमूंचा तास 

कॅनव्हासवर चित्र रेखाटणा-या रंगरेषेच्या जादूगारासोबत बिनभिंतीच्या शाळेमध्ये बालचमूंचा तास भरला. ...

परिचारिकांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या अनुराधा आठवले यांचे निधन  - Marathi News | Anuradha Athawale, who fought for the rights of nurse, died | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिचारिकांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या अनुराधा आठवले यांचे निधन 

परिचारिकांच्या गणवेषाचे भारतीयकरण, गुलाबी रंग मिळण्यासाठी अनुराधा आठवले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ...