लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदी तुरुंगात जातील की नाही हा देशापुढे प्रश्न :पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | The question about whether the Prime Minister will go to jail in Rafael's case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदी तुरुंगात जातील की नाही हा देशापुढे प्रश्न :पृथ्वीराज चव्हाण

देशापुढे बोफोर्स  घोटाळा झाला की नाही हा नव्हे तर नरेंद्र मोदी तुरुंगात जातील की नाही हा प्रश्न आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात व्यक्त केले. ...

पाणी आरक्षणासाठी मुख्यमंत्री कार्यालयात दररोज खणाणतोय हजारवेळा फोन...       - Marathi News | Every day thousands calls to Chief Minister's Office for water reservation ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी आरक्षणासाठी मुख्यमंत्री कार्यालयात दररोज खणाणतोय हजारवेळा फोन...      

प्रत्येक शेतकरी आणि नागरिक मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यावर दररोज फोन करुन पाणी आरक्षणाची मागणी करणार आहेत.  ...

येरवड्यात शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या  - Marathi News | School student suicide in Yerwada | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येरवड्यात शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या 

शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी येरवड्यात घडला. ...

पिंपरी महापालिकेकडून पावणे चारशे कोटींच्या विषयांना मंजुरी - Marathi News | Approval of subjects worth Rs. 400 crores from Pimpri Municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेकडून पावणे चारशे कोटींच्या विषयांना मंजुरी

शुक्रवारच्या सभेत सुमारे पावणे चारशे कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. वर्षांतील मंजुरीचा हा उच्चांक आहे. ...

गाव तसं चांगलं... तब्बल ४२७ घरे महिलांच्या नावावर   - Marathi News | The village is very good ... 427 houses are in the name of womans | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गाव तसं चांगलं... तब्बल ४२७ घरे महिलांच्या नावावर  

घरांच्या सातबारा उताऱ्यावर महिलांची नावे लावण्याचा ग्रामपंचायतीने चांगला निर्णय घेतला. ...

हेल्मेटचे भूत आताच का ऐरणीवर?  - Marathi News | why Helmet's compulsary now ? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हेल्मेटचे भूत आताच का ऐरणीवर? 

हेल्मेटसक्तीबाबतचा हा विषय आजचा नाही तर तब्बल १६ वर्षे जुना आहे़. ...

पुणे विभागाच्या सर्व रेल्वेगाड्यांना‘बायोटॉयलेट’ची सुविधा - Marathi News | Facilities of 'biotoilet' for all trains in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागाच्या सर्व रेल्वेगाड्यांना‘बायोटॉयलेट’ची सुविधा

‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ८०० रेल्वे डब्यांमध्ये बायोटॉयलेट बसविले आहे. ...

संतपीठावर बोलले नाही, म्हणून विरोधीपक्षनेत्यांची वरिष्ठांकडे तक्रार  - Marathi News | There is no talk about saint peeth by oppositions so the complainants to seniour | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संतपीठावर बोलले नाही, म्हणून विरोधीपक्षनेत्यांची वरिष्ठांकडे तक्रार 

महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ होणार आहे. ...