Baramati Malegaon Sugar Factory Election Result 2025: लोकसभेला भरभरुन साथ देणाऱ्या या माळेगावच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी यंदा मात्र, शरद पवार गटाला पूर्ण नाकारल्याचे स्पष्ट झाले ...
Maharashtra Weather Update : आजचा दिवस पावसाचा. महाराष्ट्रात मान्सून जोरदार सक्रिय आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी अलर्ट जारी केला असून कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेतकरी आणि ना ...
भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आमच्या पक्षाच्या का असेना पण कोंढरे याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगून घराचा आहेर दिला आहे. ...
पोलीस पीडितेला पोलीस स्टेशनला या असा आग्रह करीत आहेत. कशासाठी ते सांगत नाहीत, लेखी पत्र देत नाहीत. पीडितेला वारंवार पोलीस स्टेशनला का बोलविण्यात येत आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. ...
याबाबत महिला पोलिस अधिकाऱ्याने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रमोद कोढरे (रा. नातूबाग, सदाशिव पेठ, बाजीराव रस्ता) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...