लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

टँकरच्या शुल्कात ५ टक्के वाढ, पुणेकरांना उन्हासह दरवाढीची झळ, महापालिकेचे नवे दर जाहीर - Marathi News | 5 percent increase in tanker charges Pune residents face price hike along with summer Municipal Corporation announces new rates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरच्या शुल्कात ५ टक्के वाढ, पुणेकरांना उन्हासह दरवाढीची झळ, महापालिकेचे नवे दर जाहीर

महापालिकेच्या टँकर पाॅइंटवर ६९९ रुपये पास काढून भरलेला टँकर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने दीड ते दोन हजारांमध्ये विकला जातो ...

मैत्रिणीला बांगलादेशातून आणले, तुळशीबागेत एका खोलीत ठेवले, बुधवार पेठेत ३ लाखांत विकले - Marathi News | Brought girlfriend from Bangladesh kept her in a room in Tulsi Bagh sold her for 3 lakhs in Budhwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीला बांगलादेशातून आणले, तुळशीबागेत एका खोलीत ठेवले, बुधवार पेठेत ३ लाखांत विकले

‘तू परदेशी नागरिक आहेस, खोलीबाहेर गेलीस तर, पोलिस तुला पकडतील’ असे तिला सांगितले जात होते ...

पुणे शहरात तीन घरफोड्या; सोने- चांदीचे दागिने, रोख रक्कम, ६ लाखांचा मुद्देमाल चाेरीला - Marathi News | Three house burglaries in Pune city Gold and silver ornaments cash valuables worth 6 lakhs stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात तीन घरफोड्या; सोने- चांदीचे दागिने, रोख रक्कम, ६ लाखांचा मुद्देमाल चाेरीला

चोरांनी घराचा कडी कोयंडा उचकटून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम, घरातील वस्तू चोरल्या आहेत ...

स्मार्टफोन चोरी झाला तर घाबरू नका, या गोष्टी करा, मिळू शकतो; माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा... - Marathi News | If your smartphone is stolen, don't panic, do these things, you can get it back; imei number, ceir complaint spread the information to everyone... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन चोरी झाला तर घाबरू नका, या गोष्टी करा, मिळू शकतो; माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा...

फोन थोडा जरी नजरेआड झाला तरी लोक कासाविस होतात. मग हरवला किंवा चोरीला गेला तर? गेले की मग सगळेच... हे पूर्वी व्हायचे. ...

सरकारच्या नाकर्त्या भूमिकेमुळे उपोषण करावे लागते; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | Due to the government negative role I have to go on a hunger strike Supriya Sule's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारच्या नाकर्त्या भूमिकेमुळे उपोषण करावे लागते; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

भोरमधील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे ...

येळकोट येळकोट जय मल्हार; भंडाऱ्याची उधळण, जेजुरीत चैत्र पौर्णिमा यात्रेला हजारो भाविक खंडेराया चरणी - Marathi News | Yelkot Yelkot Jai Malhar The Bhandara is being opened thousands of devotees visit khandoba for the Chaitra Pournima Yatra in Jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येळकोट येळकोट जय मल्हार; भंडाऱ्याची उधळण, जेजुरीत चैत्र पौर्णिमा यात्रेला हजारो भाविक खंडेराया चरणी

रणहलगी, ढोल ताशांच्या गजरात विविध रंगाच्या आणि रंगीबेरंगी रेशमी कापडाने मढविलेल्या शिखरी काठ्या गडावर दाखल होताच बहुरंगी -बहुढंगी महाराष्ट्राचे दर्शन येथे घडत होते ...

Pune Metro: स्वारगेट- कात्रज भूमिगत मार्गाला अखेर मुहूर्त मिळाला; येत्या ३-४ महिन्यांत हे काम सुरू होणार - Marathi News | Swargate Katraj underground line finally gets a go ahead work to begin in the next 3-4 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट- कात्रज भूमिगत मार्गाला अखेर मुहूर्त मिळाला; येत्या ३-४ महिन्यांत हे काम सुरू होणार

महामेट्रोकडून नियोजित स्वारगेट - कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गासाठी चार महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आल्या होत्या ...

नवी स्टंटबाजी..! आंद्रा धरणातून गाडी चालवली; पाण्याच्या मधोमध नेऊन धुतली, तरुणांचा प्रताप - Marathi News | pune news Dangerous stunt Young man tries to ride a motorcycle through the water of Andhra dam; Video goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवी स्टंटबाजी..! आंद्रा धरणातून गाडी चालवली; पाण्याच्या मधोमध नेऊन धुतली, तरुणांचा प्रताप

जीव धोक्यात घालणारी स्टंटबाजी..! आंद्रा धरणाच्या पाण्यातून टू व्हीलर चालवण्याचा प्रयत्न,व्हिडीओ व्हायरल ...