लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

लेख: लताबाईंच्या गाण्यांवर पंडितजी रडले, असे किती दिवस सांगायचे? - Marathi News | How long have you been saying that Pandit Jawaharlal Nehru cried after listening to Lata Mangeshkar's songs? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: लताबाईंच्या गाण्यांवर पंडितजी रडले, असे किती दिवस सांगायचे?

हॉस्पिटलचा स्टाफ आणि हॉस्पिटलचे प्रमुख आजही लताबाईंशी प्लॅन्चेटच्या साह्याने संपर्कात असतात का? ...

विशेष लेख : ...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायलाच हवी - Marathi News | then action must be taken against the officials too in deenanath mangeshkar hospital case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : ...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायलाच हवी

Deenanath Mangeshkar Hospital Case: राज्यात सध्या ५५४ धर्मादाय रुग्णालये आहेत. या सर्व संस्थांमध्ये सुमारे ५७,२०० इतक्या खाटा असून, नियमाप्रमाणे निर्धन आणि आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी प्रत्येकी दहा टक्के अशा एकूण ११,४४० खाटा उपलब्ध आहेत. ...

रुग्णालयांनी डिपॉझिट मागणे गैर नाही; पुणे मनपाच्या आदेशाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा विरोध - Marathi News | It is not wrong for hospitals to ask for deposits; Indian Medical Association opposes Pune Municipal Corporation's order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुग्णालयांनी डिपॉझिट मागणे गैर नाही; पुणे मनपाच्या आदेशाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा विरोध

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेच्या प्रसुतीसाठी दहा लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्यास सांगितले होते. त्यानंतर पुणे महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला, ज्याला आयएमएने विरोध केला आहे. ...

सिंहगडावरील विदेशी पर्यटकासोबत गैरवर्तन करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | case registered against four for misbehaving with new zealand foreign tourists at sinhagad fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावरील विदेशी पर्यटकासोबत गैरवर्तन करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

व्हिडीओमधील चार तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...

खेड तालुक्यात महाविद्यालयीन तरुणीचा खून; दुसऱ्या दिवशी बहिणीचा साखरपुडा, कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Marathi News | College girl murdered Sister engagement party was the next day family in mourning in khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात महाविद्यालयीन तरुणीचा खून; दुसऱ्या दिवशी बहिणीचा साखरपुडा, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दुसऱ्या दिवशी मोठ्या बहिणीचा साखरपुडयाचा असल्याने सर्व कुटुंब आनंदात होते, मात्र छोट्या मुलीचा खून झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ...

चाळीस वर्षीय व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल; उरुळी कांचन मधील घटना - Marathi News | A forty year old man took an extreme step incident in Uruli Kanchan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाळीस वर्षीय व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल; उरुळी कांचन मधील घटना

चाळीस वर्षीय व्यक्ती माळी काम करतात ...

सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य - Marathi News | A foreign tourist who came to Sinhagad was made to abuse him An outraged act by a group of youths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य

तरुणांच्या अशा कृत्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती याला डाग लागला जातोय ...

दीनानाथच्या निमित्ताने भाजपतील दुखऱ्या नसा उघड; गटबाजी अधिकच वाढण्याची चिन्हे - Marathi News | On the occasion of Dinanath mangeshkar hospital the painful nerves in BJP are exposed Signs of increasing factionalism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथच्या निमित्ताने भाजपतील दुखऱ्या नसा उघड; गटबाजी अधिकच वाढण्याची चिन्हे

पक्षाची पारंपरिक मतपेढी या प्रकरणात दुखावली गेली असल्याने पक्षाचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते चिंतित झाले आहेत ...