लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली - Marathi News | There was a delay in the construction of Kundamala bridge Public Works Minister Bhosale admits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

कुंडमळा लोखंडी पूल कोसळून चार पर्यटकांचा मृत्यू तर, अनेक जण जखमी झाले. काही पर्यटक वाहून गेले तर काही जण पुलाखाली दबले गेले. ...

दौंडच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; राहुल कुल यांची विधानसभेत मागणी - Marathi News | Daund incident case should be tried in fast track court; Rahul Kul demands in the Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा ...

कॅम्पमध्ये अनधिकृत इमारतीचा लाकडी सांगाडा तुटल्याने एका मजुराचा मृत्यू; चार गंभीर जखमी - Marathi News | One laborer dies; four seriously injured after wooden frame of unauthorized building collapses in camp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅम्पमध्ये अनधिकृत इमारतीचा लाकडी सांगाडा तुटल्याने एका मजुराचा मृत्यू; चार गंभीर जखमी

एवढी मोठी घटना घडूनही, इमारतीचे मालक अथवा पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे कुठलेही अधिकारी घटनास्थळी आले नसल्याने स्थानिकांत मोठा उद्रेक असल्याचे पाहायला मिळाले ...

रस्त्याचे डांबरीकरण अथवा मजबुतीकरण करा; शाळकरी मुलांसहीत नागरिकांचे जलसमाधी आंदोलन - Marathi News | Asphalt or strengthen the road; Citizens including school children hold water immersion protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याचे डांबरीकरण अथवा मजबुतीकरण करा; शाळकरी मुलांसहीत नागरिकांचे जलसमाधी आंदोलन

पावसाळा सुरु झाल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाण्याची मोठी डबकी साचली आहेत. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे ...

इंदापूरच्या विकासाला चालना देण्याची इच्छा; प्रवीण माने करणार भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Desire to promote the development of Indapur Praveen Mane will join BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरच्या विकासाला चालना देण्याची इच्छा; प्रवीण माने करणार भाजपमध्ये प्रवेश

मतदारांच्या आशीर्वादाने अपक्ष म्हणून मागील विधानसभा निवडणूक लढवली, पक्ष नसताना कमी कालावधीत लढवलेल्या या निवडणुकीत मानेंना मतदारांनी ४० हजार मते दिली होती ...

Pune Crime : काळा रंगाची मोटरसायकल,निळ्या रंगाचे जॅकेट; दरोडेखोरांचा फोटो आला समोर - Marathi News | Pune Crime Black motorcycle, blue jacket; Photo of robbers surfaced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळा रंगाची मोटरसायकल,निळ्या रंगाचे जॅकेट; दरोडेखोरांचा फोटो आला समोर

सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील ‘गजानन ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानावर चार अज्ञात  दरोडेखोरांनी  भरदिवसा कोयत्याने हल्ला करत लाखोंचा ऐवज लुटला. ...

आमच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय; वाहतूक कोंडीचा निर्णय लवकर घ्या, चाकणकरांचा इशारा - Marathi News | Our patience is over now; Take a decision on traffic congestion soon, Chakankar warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय; वाहतूक कोंडीचा निर्णय लवकर घ्या, चाकणकरांचा इशारा

चाकण परिसरातील सततची वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालवणे अक्षरशः जीवघेणे ठरत आहे ...

कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाळ्यात दरवर्षी वरंधा घाट बंद - Marathi News | Despite spending crores of rupees, Varandha Ghat remains closed every year during the monsoon season. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाळ्यात दरवर्षी वरंधा घाट बंद

- महाड हद्दीतील दुरुस्तीची कामे पूर्णत्वास; प्रशासनाच्या नियोजन अभावाचा स्थानिकांसह पर्यटकांना फटका ...