एकदा का प्रभारी चार्ज दिले की मग जबाबदारीतून पळ काढायला संधी मिळते, असेच अधिकाऱ्यांसह अनेकांचे खासगीत म्हणणे असते. त्यामुळे ‘प्रभारी’ पदाच्या टाेपीखाली दडलंय काय? ...
चाकण–शिक्रापूर हा रस्ता जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडतो. तसेच मुंबईहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा असल्याने बहुतांश वाहनचालक या मार्गाचा अवलंब करत आहेत. ...
वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट जेरबंद झाला आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली होती. ...