लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

देशातंर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाची संरक्षण उत्पादने निर्मितीत खाजगी कंपन्यांनी घ्यावा पुढाकार : सुभाष भामरे - Marathi News | Private companies should take initiative to manufacture international quality protection products in the country: Subhash Bhamre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातंर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाची संरक्षण उत्पादने निर्मितीत खाजगी कंपन्यांनी घ्यावा पुढाकार : सुभाष भामरे

लष्कराला पुढील काही वर्षांकरिता कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे विचारत घेऊन त्यादृष्टीने स्वदेशी उत्पादने बनविल्यास त्याचा देशाला फायदा होईल. ...

पुणे विभागातून होतो ५१ हजार कोटींचा प्राप्तीकर जमा  - Marathi News | 51 thousand crores imcome tax deposited from the Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागातून होतो ५१ हजार कोटींचा प्राप्तीकर जमा 

गेल्या पाच वर्षांत पुणे विभागातून नवे ८ लाख करदाते जोडले गेले. ...

‘ते’एसएमएस शॉपिंग अ‍ॅपच्या पब्लिसिटीसाठी : मित्राच्या नावाने जमा पैसे प्रकरण  - Marathi News | 'they ' SMS for of App's Publicity: Money deposited of Case by Friend's Name | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ते’एसएमएस शॉपिंग अ‍ॅपच्या पब्लिसिटीसाठी : मित्राच्या नावाने जमा पैसे प्रकरण 

तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये पाठविल्याचे सांगून त्याखाली एक लिंक देण्यात आली आहे़. ती लिंक डाऊनलोड करा़ तसेच एका कोड नंबर दिला होता़. हे एसएमएस राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते़... ...

जय हो..! निवडणूक घोषणेआधीच काँग्रेसचा राज्यात ५० जाहीर सभांचा धडाका - Marathi News | 50 public meetings before Election announcement in the state by congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जय हो..! निवडणूक घोषणेआधीच काँग्रेसचा राज्यात ५० जाहीर सभांचा धडाका

राज्यातील सर्व दिग्गज नेतेमंडळींना सभांमध्ये सहभागी होण्याविषयीही कळवण्यात आले आहे. ...

कात्रज चौकात पीएमपी बस ‘विना चालक’ धावली पण...दुर्घटना टळली - Marathi News | The PMP bus was run by "without driver" in Katraj Chowk but..accident avoid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज चौकात पीएमपी बस ‘विना चालक’ धावली पण...दुर्घटना टळली

जेवणाची वेळ असल्यामुळे चालक बस बंद न करता सुरू ठेवत जेवण करण्यासाठी निघून गेला... ...

अण्णा हजारेंना पाठींबा देऊन राष्ट्रवादीने भाजपाचा केला निषेध - Marathi News | NCP's protest against BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा हजारेंना पाठींबा देऊन राष्ट्रवादीने भाजपाचा केला निषेध

लाेकशाही मार्गाने उपाेषण करणाऱ्या अण्णा हजारे यांना पाठींबा देण्यासाठी व आंदाेलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने पुण्यातील अभिनव काॅलेज चाैकात निषेध आंदाेलन करण्यात आले. ...

उच्च न्यायालयाचा डॉ. आनंद तेलतुंबडे यांना तूर्तास दिलासा, १२ फेब्रुवारीपर्यंत संरक्षण  - Marathi News | High Court given protection to Dr. Anand Teltumbde still 12 feb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उच्च न्यायालयाचा डॉ. आनंद तेलतुंबडे यांना तूर्तास दिलासा, १२ फेब्रुवारीपर्यंत संरक्षण 

न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. ...

अबब..! पुण्यात लोकसंख्येप्रमाणेच फुगतेय वाहन संख्या - Marathi News | The number of vehicles increasing fast in Pune as per populations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब..! पुण्यात लोकसंख्येप्रमाणेच फुगतेय वाहन संख्या

नोकरी, रोजगार, शिक्षणासाठी पुण्याला पसंती देणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. ...