लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

वाहन परवाना चाचणी कडक करा - महापौर मुक्ता टिळक - Marathi News | Tighten the vehicle license test - Mayor Mukta Tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहन परवाना चाचणी कडक करा - महापौर मुक्ता टिळक

‘शहरातील वाढत्या अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. हे रोखण्यासाठी महापालिका प्रशासन, वाहतूक पोलीस, आरटीओ व स्वयसेवी संस्थांच्या मदतीने प्रयत्न केले जात आहे. ...

सावधान... प्लॅस्टिक वापरावर पुन्हा कारवाई सुरू - Marathi News | Caution ... take action again on plastic use | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान... प्लॅस्टिक वापरावर पुन्हा कारवाई सुरू

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पुन्हा एकदा प्लॅस्टिक वापरावर जोरदार कारवाई सुरु केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (दि. ४) कारवाई सुरु केली ...

पोलिसांमुळे वाचले दोघा शाळकरी मुलींचे जीव - Marathi News | Two children of school girls survived by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांमुळे वाचले दोघा शाळकरी मुलींचे जीव

दस्तूर शाळेत शिकणाऱ्या दोन मुली दुचाकीवरून जात असताना अचानक समोर वाहन आल्याने त्यांची दुचाकी घसरली आणि त्या दोघी खाली पडल्या. ...

स्मार्ट सिटी मिशनची गती मंदावली, अवघा १३५ कोटींचा खर्च - Marathi News | Smart City missions slowed down, costing 135 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटी मिशनची गती मंदावली, अवघा १३५ कोटींचा खर्च

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी मिशन’ कार्यक्रमांतर्गत शहरात २२५७ कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात साडेतीन वर्षांमध्ये जेमतेम १३५ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. ...

‘लोकमत महामॅरेथॉन’ : रजिस्ट्रेशन करा mahamarathon.com/pune/ वर - Marathi News | 'Lokmat Mahamarethan': Register at mahamarathon.com/pune/ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लोकमत महामॅरेथॉन’ : रजिस्ट्रेशन करा mahamarathon.com/pune/ वर

‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉन शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व वयोगटांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  mahamarathon.com/pune/ या लिंकवर क्लिक करून नावनोंदणी करता येईल. ...

अपुऱ्या, अनियमित बसफे-यांमुळे हाल, पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | PMP bus news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपुऱ्या, अनियमित बसफे-यांमुळे हाल, पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष

पीएमपीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत काही मार्गांवर अनियमित व अपु-या बस फे-या आहेत. त्यामुळे पीएमपीने प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आलेली आहे. ...

टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पाच जखमी - Marathi News |  Five injured in attack by locals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पाच जखमी

पवनानगर येथील ठाकूरसाई गावात किरकोळ कारणावरून टोळक्याने एका घरावर केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत, तर दगडफेक केल्याने घराचे पत्रेदेखील फुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

मुळशी धरणातील लाँच बंद, ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून होडीने करावा लागतो प्रवास - Marathi News | The launch of the Mulshi dam, the villagers have to hunt for life by hiking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी धरणातील लाँच बंद, ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून होडीने करावा लागतो प्रवास

मुळशी धरणाच्या आतील दहा गावांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने चालविली जाणारी लाँच (इंजिन संचलित बोट) गेल्या अनेक दिवसांपासून चालकाअभावी बंद असल्याने धरणाच्या आतील ग्रामस्थांना प्रवास करण्यात मोठी गैरसोय होत आहे. ...