लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यात तरुणावर भरदिवसा काेयत्याने वार - Marathi News | mueder of youth in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तरुणावर भरदिवसा काेयत्याने वार

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील फन टाईम चित्रपटगृहाजवळ एका तरुणावर चार तरुणांनी काेयत्याने वार करत त्याचा खून केला. ...

लैंगिक अत्याचाराच्या विराेधात पुण्यातील तरुण - तरुणी म्हणतायेत ''वी टुगेदर'' - Marathi News | Young people in Pune are saying "We Together" against Sexual Harassment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लैंगिक अत्याचाराच्या विराेधात पुण्यातील तरुण - तरुणी म्हणतायेत ''वी टुगेदर''

वी टू या समितीकडून आज लैंगिक अत्याचार विराेधी कायद्याची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

महिलेचा अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयला अटक - Marathi News | police arrested ward boy in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेचा अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयला अटक

पुण्यातील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढण्यात आल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. ...

पुण्यात तुळसीबागेतील दुकानांना मोठी आग - Marathi News | Large fire in the shops of Tulsibaug in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तुळसीबागेतील दुकानांना मोठी आग

मंडई परिसरातील तुळशीबागेत असलेल्या दुकानांना शनिवारी सायंकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

तिरंग्याची प्रतिकृती साकारत 'प्रजासत्ताक दिन' साजरा - Marathi News | pune republic day celebration unique way | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :तिरंग्याची प्रतिकृती साकारत 'प्रजासत्ताक दिन' साजरा

पुणे , तब्बल साडेतीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी देशाच्या तिरंग्याची प्रतिकृती तसेच क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची प्रतिकृती साकारत प्रजासत्ताक ... ...

"आज फिर जिने कि तमन्ना है !     - Marathi News | "Today is the desire to live again! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :"आज फिर जिने कि तमन्ना है !    

मित्र अव्दैतचा फोन आला, सर तुम्हाला मला अर्जेंट भेटायचे आहे. भेटीत त्याने त्याच्या मित्राविषयी सांगण्यास सुरुवात केली. सर माझा मित्र अविनाश खूप खचलाय, निराशेने त्याला घेरलंय , वैफल्यग्रस्त अवस्थेत खूप दारू पितोय, कामावर जाने बंद केले आहे. ...

७५ वर्षांच्या आजींचा पराक्रम : एका दिवसात सर केला हरिश्चंद्रगड  - Marathi News | 75 Years old granddaughter climb Harishchandragad fort in one day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७५ वर्षांच्या आजींचा पराक्रम : एका दिवसात सर केला हरिश्चंद्रगड 

७५ वर्षांच्या आज्जींनी राज्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक उंचीचा हरिश्चंद्रगड सर केला आहे आणि तोही एका दिवसात!  ...

४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर ४० अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक - Marathi News | 4 officers are given the President's Police Medal whereas 40 officers, employees get Excellent Service Medal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर ४० अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक

विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे(एसीबी) अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंग यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित करण्यात आले आहे.  ...