गडकरींचा पुतळा अन्य कुठल्याही नाट्यगृहासमाेर बसवण्यास संभाजी ब्रिगेडची हरकत नाही. मात्र संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा चालणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेड कडून देण्यात आला आहे. ...
भाषाप्रभू राम गणेश गडकरींचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय परशुराम अशा घोषणा देत अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या सदस्यांनी राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या स्मारकाची पूजा करून जाहीर निषेध व्यक्त केला. ...
एल्गार परिषद आणि कोरेगाव-भिमा प्रकरणातील आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी वेळ मागितला आहे. ...