"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं नवी मुंबई: पाऊस नसतानाही घणसोली रेल्वे स्थानकाच्या सबवेत पाणी; दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवाशांची ये-जा "तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश नवी मुंबई शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्चतम स्पेशल 'Super Swachh League' मध्ये स्थान
Pune, Latest Marathi News
रुबेला लस ही आमची लाेकसंख्या कमी करण्यासाठी देण्यात येत असल्याची भीती मनात ठेवून मुस्लिम पालकांनी आपल्या पाल्याला ही लस देण्यास नकार दर्शवला आहे. ...
कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले जात आहे. आत्तापर्यंत राज्यातील तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांचे बाजार समित्यांकडे अर्ज केले आहेत. ...
जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशने (पीबीए) गेल्या ३० वर्षांपासून ऑडीट सादर न केल्याप्रकरणी असोसिएशनवर योग्य ती कारवाई करण्याच्या धर्मादाय सह आयुक्तांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...
मेट्रोच्या कामासाठी निर्णय : एसएनडीटी चौक बंद, महामेट्रोकडून वॉर्डनची नेमणूक ...
आयुक्तांच्या अंदाजपत्रकाबाबत उत्सुकता : यंदा उत्पन्नात २५ ते ३० टक्क्यांची घट ...
साेरतापवाडीचे सरपंच सुदर्शन चाैधरी यांनी आपल्या लग्नाच्या दिवशी देखील स्वच्छता अभियानात सहभागी हाेऊन गावकऱ्यांसमाेर एक आदर्श निर्माण केला आहे. ...
भीमाशंकर परिसरात तळेघर परिसरातील फालोदे भागात रूग्णवाहिका नसल्याने आदिवासींचे हाल होत आहेत. येथे १०८ ही शासकीय रूग्णवाहिका आहे. ...
पुण्यातल्या हेल्मेटसक्तीवर दापाेडी भागातील एका दुकानदाराने नामी शक्कल लढवली आहे. या दुकानात हेल्मेट चक्क भाड्याने मिळतात. ...