लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 2 फेब्रुवारी 2019 - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 2 February 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 2 फेब्रुवारी 2019

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर... ...

कसबा मतदारसंघात स्त्रीशक्ती प्रबल - Marathi News | strength of woman strong In the Kasba constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा मतदारसंघात स्त्रीशक्ती प्रबल

पुणे जिल्हा निवडणुक शाखेने नुकतीच ३१ जानेवारी २०१९ पर्यंतची जिल्ह्याची मतदार यादी जाहीर केली. ...

पुणे जिल्ह्यात ९०० पोलीस शिपायांची होणार भरती - Marathi News | Recruitment of 900 police personal in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात ९०० पोलीस शिपायांची होणार भरती

पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि लोहमार्ग पुणे या घटकांमध्ये या वर्षभरात संभाव्य ९०० पोलीस शिपाई निवृत्त होणार आहे़. ...

विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजीटल पध्दतीने जतन करणार  - Marathi News | digitally students degree certificates Will preserve by digitally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजीटल पध्दतीने जतन करणार 

बनावट पदव्या तयार होऊ नयेत, दुसऱ्याच्या नावावर तोतया बनून कुणाला परीक्षा देता येऊ नये यासाठी पदवी प्रमाणपत्रावर त्या विद्यार्थ्यांर्चा फोटो छापणे बंधनकारक करण्याचा निर्णय आम्ही घेतला. ...

डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक अवैध, विशेष न्यायालयाचा पुणे पोलिसांना 'दे धक्का' - Marathi News | Bhima Koregaon case: Pune Sessions Court orders to release Anand Teltumbde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक अवैध, विशेष न्यायालयाचा पुणे पोलिसांना 'दे धक्का'

मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेंना अटक करण्यात आल्या. त्यानंतर, पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना पुण्याला नेले ...

नोकरीच्या संधीतील भूमिपुत्र ; स्मार्ट सिटीत होतोय ‘पराधीन’....!  - Marathi News | When the state person searching job opportunity but depend in the smart city 'Paradhin' ....! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नोकरीच्या संधीतील भूमिपुत्र ; स्मार्ट सिटीत होतोय ‘पराधीन’....! 

दरवर्षी हे तरुण पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील फुटपाथवर रात्र काढतात व सकाळी सहा वाजता पोलीस मुख्यालयाचा दरवाजा उघडल्यावर आत जातात़... ...

पुणे वाहतूक पाेलीस सांगणार काेण खरा पुणेकर ! - Marathi News | pune traffic police will tell who is true punekar ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे वाहतूक पाेलीस सांगणार काेण खरा पुणेकर !

पुणे वाहतूक पाेलीस आता खरा पुणेकर कसा असताे हे सांगणार आहेत. वाहतूक पाेलिसांनी पुणेकरांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यासाठी काही व्हिडीओ तयार केले असून या व्हिडीओच्या माध्यमातून खरा पुणेकर काेण हे सांगितले आहे. ...

आवडीचे चॅनेल निवडलेल्या नागरिकांचे टीव्ही झाले बंद - Marathi News | tv has been off who have selected channels as per TRAI guidlines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आवडीचे चॅनेल निवडलेल्या नागरिकांचे टीव्ही झाले बंद

ज्या ग्राहकांनी आपल्या आवडीचे चॅनेल निवडले त्या ग्राहकांचे टीव्ही सध्या बंद झाले असल्याचे चित्र आहे. ...