बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून हक्काचे पाणी सोडावे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तिस-या दिवशी बहुसंख्य महिलावर्ग आणि शेळ्या-मेंढ्यांसह आंदोलन केले. ...
गेल्या दहा-बारा वर्षांपासून कुंजीरवाडीची (ता. हवेली) डोकेदुखी आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरत असलेल्या कचºयाचा ढीग हटविण्यासाठी एका ग्रामस्थाने स्वत:च्या शेतातील जमीन दिली. ...
दिल्ली येथील फेम इंडियाचा श्रेष्ठ सांसद तसेच युनिसेफ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थांच्या वतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंट्रीयन्स अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हे दोन पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आले. ...
सासवड पोलीस प्रशासनातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी आणि पोलीस प्रशासनातील उत्कृष्ट सेवेची दखल घेत भोर उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) अण्णासाहेब जाधव यांनी केलेल्या शिफारशीवरून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते प्र ...