मावळसह पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पवना धरण सततच्या पावसामुळे ७२ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या रिपरिपमुळे धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत आहे. ...
Maharashtra rain alert: ठाणे, पुणे, साताऱ्यासह राज्यातील ८ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ...
या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी व्हावी,अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. आता शेळकेंवर कारवाई होणार का,असा सवाल तालुक्यातून विचारला जात आहे. ...
उपाध्यक्षपदी संगीता बाळासाहेब कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपमुख्यमंत्री पवार यांनी निवडणुकीच्या काळातच कारखान्याचा आगामी अध्यक्ष मीच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. ...
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दुर्घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील पूल, मोरी, साकव यांचा बांधकाम तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले होते. ...