कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न ...
पिंपळवंडी-उंब्रज रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून पिंपळवंडीमार्गे काळवाडीकडे जाणाऱ्या दांपत्याचा बिबट्याने पाठलाग केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन वाहनचालकांच्या जीवावर बेतत असून, दिवसाआड एक ते दोन जणांना प्राणाला मुकावे लागत आहे. वाहन चालविताना निष्काळजीपणा केल्याने शहरात दररोज २ ते ३ अपघात होत आहेत. ...
एक महिन्यापूर्वी कॉलेज गॅदरिंगमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचे कारणावरून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. ...
नारायणगावचे भूषण व तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांच्या स्मारकासाठी नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ च्या जागेमध्ये दोन एकर जागा देण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने जलसंपदा विभागाकडे पाठविला असल्याने स्मारकाचा प्रलं ...
पत्रकाराविरोधात सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करून पत्रकाराच्या प्रतिष्ठेला बाधा येईल, असे कृत्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मराठी संघाच्यावतीने निषेध करून राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात लोणी काळभोर येथे गुन्हा दाखल करण्यात ...