Pune, Latest Marathi News
येत्या १२ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना यात भाग घेऊन पृथ्वीवरील कुठलेही छायाचित्र ' नासा ' कडून मिळवता येत आहे. ...
‘‘मतदान नाही करणार?? मग लोकशाही वर कस काय बोलणार? ?? का फक्त नौटंकीच करायची...’’ असा सवाल ‘नेटीझन्स’नी देशमुखांना विचारला आहे. ...
खडकवासला धरण प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार पाणी घेणे आवश्यक आहे. ...
चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांच्या सर्व जागांची भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.मात्र, खासगी संस्थाचालकांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. ...
रोहिणी माने व सुभाष यादव यांनी रोल नंबर १८ या चित्रपटात काम केले आहे़. ...
गेली ५ ते ६ वर्षे तो पुण्यात आपली ओळख लपवून राहत होता. ...
लोकांची किती कामे केली व किती विकास केला याचा आणि निवडून येण्याचा काही संबंध नाही असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा म्हटले होते़. ...
दर महिन्याला किमान दोन ते तीन ज्येष्ठ जोडपी घटस्फोट मिळण्याकरिता कोर्टाची पायरी चढू लागली आहेत.... ...