लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

विद्युत खांबांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : दीपक म्हैसेकर  - Marathi News | Structural Audit of Electrical Poles: Deepak Mhiasekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्युत खांबांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : दीपक म्हैसेकर 

काही दिवसांपुर्वी झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यात पालखी मार्गावरील मुक्कामांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांच्या (प्रखर विद्युत झोत असलेले दिवे) खांबाचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. ...

गॅलेक्सी ग्रुपच्या संस्थापक संचालकांना अटक : एटीएस आणि सीआयडीची संयुक्त कारवाई  - Marathi News | Galaxy Group founder directors arrested: ATS and CID joint action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅलेक्सी ग्रुपच्या संस्थापक संचालकांना अटक : एटीएस आणि सीआयडीची संयुक्त कारवाई 

वीस वर्षांपासून फरार असलेल्या गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीच्या दोन संस्थापक-संचालकांना अटक केली आहे.  ...

World Music Day : क्लासिकल वेस्टनचा मिलाफ करणारा "केहेन" बॅण्ड - Marathi News | World Music Day: A combination of Classical and western by kehen band | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Music Day : क्लासिकल वेस्टनचा मिलाफ करणारा "केहेन" बॅण्ड

फ्रान्समध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय महाेत्सवात सादरीकरण करण्याची संधी मिळालेल्या केहेन बॅण्डच्या कलाकारांशी खास बातचीत ...

भाजपा सरकार लोकांच्या मतावर नाही ,तर ईव्हीएममुळे निवडून आले : अ‍ॅड .प्रकाश आंबेडकर - Marathi News | BJP government was not elected by the people, but was elected due to EVMs: Adv. prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा सरकार लोकांच्या मतावर नाही ,तर ईव्हीएममुळे निवडून आले : अ‍ॅड .प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीच्या निमित्ताने पुणे महापालिकेत प्रवेश करणार आहे. ...

हरलेल्या आयुष्याला गिटारच्या 'यशस्वी ' सुरांनी सजवणाऱ्या '' त्या '' मित्राची कहाणी..  - Marathi News | The story of the "friend" who lost life but after got sucess by guitar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरलेल्या आयुष्याला गिटारच्या 'यशस्वी ' सुरांनी सजवणाऱ्या '' त्या '' मित्राची कहाणी.. 

आयुष्यात येणाऱ्या सततच्या अपयशामुळे आयुष्य संपवण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला.पण..गिटारच्या सुरांनी त्याचं आयुष्य बदललं... ...

अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या अभियंत्याला पुण्यातून अटक - Marathi News | An engineer with unnatural sexual abuse was arrested from Pune | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या अभियंत्याला पुण्यातून अटक

अकोला: पत्नीचा छळ करून तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाºया अभियंत्याला डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी पुण्यातून अटक केली. ...

पुण्यातील महिलांनी सादर केले अनोखे बॅलन्स योगा नृत्य - Marathi News | Unique Balance Yoga Dance performed by women in Pune | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यातील महिलांनी सादर केले अनोखे बॅलन्स योगा नृत्य

पुण्यातील महिलांनी सादर केले अनोखे बॅलन्स योगा नृत्य ...

पुणे शहरात याेग दिनाचा उत्साह - Marathi News | The excitement of yoga day in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात याेग दिनाचा उत्साह

पुणे शहरात याेग दिन उत्साहात साजरा करण्यात आला ...